कामठी : महाराष्ट्राच्या महाआघड़ी सरकारने महाराष्ट्रातील ओबीसी बाँधवांचे राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विशेष प्रयत्न केले नाही. राज्य शासनाने ईम्पेरियर डेटा तय्यार केला नाही. ओबीसी चा आवाज भाजपच्या आमदारानी विधानसभेत उठवन्याचा प्रयन्त केला असता भाजपच्या 12 आमदारांचे 1 वर्षासाठी निलंबन केले.ओबीसीना न्याय द्यावा,त्यांचे राजकीय आरक्षण परत द्यावे व भाजपच्या 12 आमदारांचे निलम्बन मागे घ्यावे याकरिता कामठी भाजप तर्फे कामठी नायब तहसीलदार आर एच बमनोटे यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली. यावेळी संजय कनोजिया, किशोर बेले,रमेश चिकटे,रामकृष्ण वंजारी,विजय शेंडे,राजेश देशमुख, लाला खंडेलवाल,राज हडोती,उज्वल रायबोले, मंगेश यादव,सुनील खानवानी,विजय कोंडुलवार,पंकज वर्मा,विक्की बोंबले,कपिल गायधने,प्रतिक पडोळे,लालसिंग यादव,मोहम्मद अशफाक,विशाल चामट,ज्ञानेश्वर वैद्य,फुलचंद आंबिलडूके,प्रमोद वर्णम,रामसिंग यादव,राहुल बोढारे सह भाजपचे पदाधिकारी व ओबीसी बांधव उपस्थित होते
Next Post
कन्हान पोलिस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल , करून पुढील तपास सुरू
Fri Jul 9 , 2021
कांन्द्री ला दोन युवकांना दोन आरोपींनी केली मारहाण #) कन्हान पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री धन्यवाद गेट जवळ गाडीला कट मारल्याचा कारणावरुन दोन आरोपींनी बस चालक ला मारहाण करून गंभीर जख्मी केल्याने फिर्यादी च्या तक्रारीवरून […]
