खोपडी शेत शिवारातुन एक्टीवा होन्डा दुचाकी  ची चोरी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत खोपडी (खेडी) शेत शिवारातुन दोन अज्ञात आरोपींनी एक्टीवा होन्डा मोटा र सायकल दुचाकी चोरून नेल्याने फिर्यादी च्या तक्रा री वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.        प्राप्त […]

टेकाडी शेतशिवारात विज पडुन तीन बक-याचा मुत्यु व्यकटराव संतापे जख्मी. कन्हान : –  परिसरात दुपार नंतर आलेल्या वादळ वारा पाऊसा येऊन टेकाडी शेत शिवारात विज पडुन निंबा च्या झाडाखाली आढोश्याला असलेल्या तीन बक-या घटनास्थळी मुत्यु पावल्या तर त्यांना चाराई करणारा व्यरंटराव संतापे गंभीर जख्मी झाल्याने नागपुर ला शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल […]

कोळश्याची अफरातफरी करणा-या ट्रक चालकास पकडुन मालकांचा शोध सुरू कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत अण्णा मोड एन एच ४४ हायवे रोड डुमरी शिवारात टिपर ट्रक चालक व मालक या दोघानी संगमत करून निम्न दर्जाचा कोळसा भरून ७५ हजार रूपयाच्या कोळश्याची अफरातफर केल्याने कन्हान पोलीसांनी ट्रक चालका स पकडुन दोघा विरुद्ध […]

तेजस बहुउद्देशीय संस्था द्वारे कन्हान सत्रापुर च्या गरजु अपंगाला कपड़े व अन्नदान  #) तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी चा सेवाभावी कौतुकास्पद उपक्रम.  कन्हान : –  तेजस संस्था कामठी व्दारे परिसरातील दात्याकडुन गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निराधार, गरजु लोकांना कपड़े व अन्नधान्य दान या उपक्रमांतर्गत कन्हान सत्रापुर येथील अंत्यत गरजु , […]

Archives

Categories

Meta