नदीकाठावरील गावांना शेतकरी,मच्छीमाराना सतर्कतेचा इशारा : पारशिवनी तहसिलदार यांचा पुन्हा ईशारा  

*पेच नवेगाव खैरी डॅम मध्ये पुन्हा पाणी साठा ९३.६३% (३२४.८९एम एम क्युब)आज पहाटे चा आकडा*
*आज पहाटे ८ गेट०.३मिटर ने उघडले*९३.६३%पानी साठा ४४८.९८ क्युमेक्स प्रति सेकंड जात आहे
उपविभागिय अभियंता नागदिवे यांची माहीती

*नदीकाठावरील गावांना शेतकरी,मच्छीमाराना सतर्कतेचा इशारा*पारशिवनी तहसिलदार यांचा पुन्हा ईशारा


पारशिवनी (ता प्र)तालुका :  मोठा प्रकल्प असलेला पेच प्रकल्प नवेगाव खेरी वाटर लॅवल ३२४.६९ क्युरसेस पाणी आहे९३.६३% ,व तोतलडोहप्रकल्प ९६.६७ टक्के भरला असून १२गेट उघळले नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा काल। प्रशासनाच्यावIतीने देण्यात आला होता. प्रकल्पाच्या उर्ध्व भागात गत काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा विसर्ग धरणात येणे चालु आहे. प्रकल्पातील पाण्याची आवक दर तासानी वाढली असल्याने गेट उघळणे ची प्रक्रिया (आपरेशन)चार तास चालली १६गेट पैकी ६गेट ०.३|मिटर ने त्यात १९०.१०४ क्युमेक्स प्रमाणे जात होते आज पहाटे ८गेट पुन्हा उघळले आता १६ गेट पैकी १४गेट एक फिट (०.३ मिटर)प्रमाणे प्रति सेंकंड् ४४३क्युमेक्स जात आहे तोतलाडोह डॅम चे १२गेट उघळले आहे असे उपविभागिय अभियंता नागादिवे साहेब ०दारे मिळाली पानी नादेपात्रात जात आहे आणी तहासिलादार वरुण सहारे गट विकास अधिकारी प्रदिप बमनोटे यानी नदी काठात असलेले गावाना पाली,उमरी,सालई, नेऊरवाडा,म्ऊली,बिटोली,सालई,तसेच नदी काठात असलेले ग्राम पंचायत ग्रामसेवक ,तलाठी याना पत्र देऊन सर्तक राहवन्याचा ईशारा दिला व
.पाण्याची आवक पाहून विसर्ग आली असुन सकाळी पर्यत दोन गेट उघडले व आज शनिवार पहाटे (२२अगस्त)८.१५ पासुन .१६गेट पैकी ६गेट उघळले त्यातुन चार गेट १२अगस्त सकाळी बंद केलो होत पण मध्यप्रेदेशता शुरू असलेला पाउस तुन डॅम मध्ये पाणी वाढत असलयानेआता पुन्हा आठ ८ गेट उघळयात आले सध्या १६गेट पैकी १२ गेट तुन त्यातुन४४३ क्युमेक्स पाणि बाहेर सोडले जात आहे अशी माहीती उपविभागिय आभियंता नागदीवे साहेब,( पाटबंधारे पेंच ,उपविभागिय कार्यालय ,नागपुर) व पाराशिवनी चे तहसिलदार वरूण कुमार सहारे कडुन माहीती नुसार नजर ठेऊन आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

देशी कट्टा , ४ काडतुस, दोन तलवार सह एक आरोपीस अटक

Sun Aug 23 , 2020
देशी कट्टा , ४ काडतुस, दोन तलवार सह एक आरोपीस अटक *कन्हान पोलिस स्टेशन चे सपोनि मेश्राम सह गुन्हे पथकांची कारवाई*. कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रातिनिधी कन्हान (ता प्र): – कन्हान पोलीसांनी पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीतीवरून शिवमंदीर फुकटनगर कांद्री येथे आरोपी परशुराम गौतम याचे जवळुन घातक शस्त्र एक देशी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta