काँग्रेस पक्ष व वरिष्ठांच्या निर्णयावरून कु.कुंदाताई राऊत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्या, यांनी 36-गोधनी (रेल्वे) जिल्हा परिषद सर्कल येथून नाम निर्देशन पत्र दाखल केला*

*काँग्रेस पक्ष व वरिष्ठांच्या निर्णयावरून कु.कुंदाताई राऊत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्या, यांनी 36-गोधनी (रेल्वे) जिल्हा परिषद सर्कल येथून नाम निर्देशन पत्र दाखल केला*


नागपुर : जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या पोट निवडणूक 2021-2022 येत्या 19/7/2021 ला संपन्न होत आहे, आज सदस्याचा नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिवस होता,
नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी तसेच काँग्रेस पक्षातील वरिष्ठांच्या निर्णयामुळे कु.कुंदाताई राऊत यांनी आज आपला मा.जिल्हा निवडणूक अधिकारी व मा.तहसीलदार नागपूर (ग्रा) यांच्यासमवेत नामनिर्देशन पत्र दाखल केले, तेव्हा काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात प्रचंड उत्साह होता, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश भाऊ भोयर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात ही प्रक्रिया पार पडली,
तसेच तालुका अध्यक्ष प्रकाश कोकाटे, पं.स.सदस्य रूपालीताई मनोहर, अरुणजी राऊत, राहुल मनोहर, जगदीश जगताप, किशोरजी डहाके, बाबा पंडित, राजू अखंड, अर्चना काकडे, चंदू आवळे, ईश्वर काकडे, हनुमंतराव अखंड, मधुकर ठाकरे, प्रकाश नाखले, दीपक काकडे, दिलीप राऊत, राजू गोरले तसेच इतर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र दर्पण न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनल तर्फे पुढील वाटचालीकरिता भरघोस शुभेच्छा  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात १०७६ नागरिकांचे लसीकरण

Thu Jul 8 , 2021
कन्हान परिसरात १०७६ नागरिकांचे लसीकरण #) प्राथमिक आरोग्य केंद्राला व्यवस्थित लसीचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.  कन्हान : –  प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ३०८, कांद्री २४७ व घाटरोहणा ३३५ असे ८९० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे १८६ असे कन्हान परिसरात एकुण १०७६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आरोग्य […]

You May Like

Archives

Categories

Meta