घरफोडी, चोरीच्या गुन्हयातील तीन आरोपीसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकास पकडले #) स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीसांची कारवाई.  #) खोपडी (खेडी) येथील २ सिलेंडर सह इतर ९ गुन्हयातील १,३९,००० रू. चा मुद्देमाल जप्त.  कन्हान : – नागपुर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीस पथक नागपुर ग्रामिण […]

तेजस बहुउद्देशीय संस्थे व्दारे सेवानिवृत किशन अरगुलेवार चा सत्कार कन्हान : –  तेजस संस्थेचे सचिव किशन अरगुलेवार हे वेकोलि कोळसा खुली खदान कर्मचारी म्हणुन सेवानिवृत झाल्याने वेकोलि गोंडेगाव कार्यालयाच्या प्रांगणात तेजस संस्थे व्दारे मान्यवरांच्या हस्ते किशन अरगुलेवार हयांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.         तेजस बहुउद्देशीय संस्थेचे सचिव किशन अरगुले […]

*अंगणवाडी केंद्रात पोषण आहाराचे वितरण* कामठी :- गौतम नगर छावणी येथील अंगणवाडी केंद्रात नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते पोषण आहाराचे वितरण नुकतेच करण्यात आले ८६ गरोदर महिलां व तीन ते सहा वयोगटातील ४० बालकांना पोषण आहार देण्यात आला. पोषण आहारात कडधान्य,साखर,मसाला आदींचा समावेश असून कडधान्य निकृष्ट दर्जाचे मिळते अशी तक्रार […]

*ओबीसी आरक्षणाचा कायदा संमत करावा तसेच मंडल आयोग लागू करण्याची मागणी* #) महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पदाधिकार्यांचे तहसीलदारांना निवेदन कन्हान – मा. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द ठरविल्याने संपूर्ण समाजावर अन्याय झालेला आहे. या निर्णयामुळे भविष्यात ओबीसींचे सर्व क्षेत्रातील आरक्षणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या अन्याय […]

कन्हान-पिपरी येथे निषादच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ कन्हान : – उत्तरप्रदेशात चमत्कार घडविणाऱ्या निर्बल इंडियन शोषित हमारा आमदंगल अर्थात निषाद पार्टी च्या सदस्यता नोंदणीचा शुभारंभ १ जुलै २०२१ रोजी पिपरी-कन्हान येथे करण्यात आला. यावेळी निषादचे संयोजक अँड. दादासाहेब वलथरे, विदर्भ प्रभारी दिलीप मेश्राम, जिल्हा प्रभारी मनोज बावणे, भारत मोहनकर, संदीप शेंडे, निशांत […]

कन्हान परिसरात ५०८ नागरिकांचे लसीकरण कन्हान : –  प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे २६२, जे एन दवाखाना १८५ असे ४४७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ६१ असे कन्हान परिसरात एकुण ५०८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.              कोरोना विषाणु जिवघेकन्हान परिसरात ५०८ नागरिकांचे लसीकरण […]

स्ट्रीट लाईट चे बिल शासनानेच भरावे… सरपंच परिषदे ची मागणी…. सरपंच परिषदे चे खंडविकास अधिकाऱ्याला निवेदन सादर… —————————————- सावनेर ता : ग्रामीण भागातील पथदिव्यांचे (स्ट्रीट लाइट) विद्युत बिल पुवीँपासुन शासनाकडून भरल्या जात होते.परंतु २३ जुन रोजी शासनाने परिपत्रक काढुन स्ट्रीट लाइट चे विद्युत बिल संबंधित ग्रामपंचायतींनी १५ वित्त आयोगातुन भरावे […]

वराडा शिवारात महामार्गावर महिलेची बॅग हिसकुन आरोपी पसार #) बँग मध्ये असलेले २८,७०० रूपयाचा मुद्देमाल लुटुन आरोपी पळला.  कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर मनसर महामार्गावरील वराडा शिवारातील बंद टोल नाका जवळ एका अनोळखी आरोपीने फिर्यादी च्या गाडी मागे येऊन पत्नीच्या बॅग हिस्कावुन एकुण २८,७०० रुपयाचे सामन, पैसे व कागदपत्रासह […]

Archives

Categories

Meta