शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ.सुषमा मस्के व‌ महामंत्री सौ.प्रतिक्षा चवरे यांची नियुक्ती 

शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ.सुषमा मस्के व‌ महामंत्री सौ.प्रतिक्षा चवरे यांची नियुक्ती

कन्हान,ता.१२

  कन्हान शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ.सुषमा नीलकंठ मस्के आणि महामंत्री सौ.प्रतीक्षा रिंकेश चवरे यांची भाजपा पारशिवनी तालुका कार्यकरणी मध्ये नियुक्ती पत्र देऊन स्वागत आणि नियुक्ती करण्यात आली.

         शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ.सुषमा मस्के

    मागील कार्यकरणी मध्ये सौ.सुषमा मस्के ह्या महिला आघाडी कन्हान शहर महामंत्री तर सौ.प्रतीक्षा चवरे महिला आघाडी कन्हान शहर उपाध्यक्ष पदावर कार्यरत होत्या. ह्या दोघांचे सामाजिक क्षेत्रात सक्रीय भाजपा कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. भाजपा जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे आणि तालुका अध्यक्ष योगेश वाड़ीभस्में यांनी यांची नियुक्ति केल.

        महामंत्री सौ.प्रतीक्षा रिंकेश चवरे

   प्रसंगी सौ.सुषमा मस्के आणि सौ.प्रतीक्षा चवरे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा ऊर्जावान प्रदेश अध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे, जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार डी.मल्किकार्जुन रेड्डी, रामटेक लोकसभा निवडणूक प्रमुख अरविंद गजभिये, माजी आमदार सुधीर पारवे, ओबीसी जिल्हा अध्यक्ष रामभाऊ दिवटे, रामटेक विधानसभा विस्तारक मनोज चवरे, जिल्हा महामंत्री अनिल निधान, रिंकेश चवरे, आदर्श पटले, दिनेश ठाकरे, संध्याताई गोतमारे, सौ.अनुराधा आमीन महिला जिल्हा अध्यक्ष, महामंत्री सौ.रेखा दुनेदार, भाजपा तालुका अध्यक्ष योगेश वाड़ीभस्में, भाजपा कन्हान शहराध्यक्ष विनोद किरपान, भाजपा नेते डॉ.मनोहर पाठक, माजी नगरअध्यक्षा सौ.आशा पणिकर यांचा आभार मानला.
यावेळी शालिनी बर्वे, मीना कळम्बे, तनुश्री आकरे, तुलेशा नानवटकर, संगीता खोबरागड़े, अनिता पाटिल, सुषमा चोपकर, वंदना कुरडकर, वर्षा लोंढे, बबली छानिकर, सोनू सायरे, मंगला किरपाण, सुनंदा दिवटे, वनीता कात्यायनी, तुळजाताई रामटेके, सुचित्रा माटे, अनिता माटे, अनिता गायकवाड़, सुलभ गनवीर, लक्ष्मी लाडेकर, पूनम राठी, समर्थना देशभरतार आदींनी सौ.सुषमा मस्के आणि सौ.प्रतीक्षा चवरे यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सरकारच्या विरोधात व्यथा मांडत कलाकारांचा अधिवेशनावर धडक मोर्चा हजारोंच्या संख्येत शाहीर कलाकार यांचा आक्रोश कलाकार यांच्या मागण्या लवकर पूर्ण करू - सुधीर मुनगंटीवार

Wed Dec 20 , 2023
सरकारच्या विरोधात व्यथा मांडत कलाकारांचा अधिवेशनावर धडक मोर्चा हजारोंच्या संख्येत शाहीर कलाकार यांचा आक्रोश कलाकार यांच्या मागण्या लवकर पूर्ण करू – सुधीर मुनगंटीवार नागपूर :-     कलाकार शाहीरांनी ढोलकीतून हुंकार देत हिवाळी अधिवेशन मध्ये डिसेंबर २०२३ ला मानधनात वाढ करावी अशी प्रमुख मागणीसाठी हजारोंच्या संख्येने “कोण आला रे,”कोण आला, […]

You May Like

Archives

Categories

Meta