अंतरावर निलज (खंडाळा ) गावा शेजारी बारा वर्षी अल्पवयीन मुलगी व मुलगा दि.16 ऑक्टोबर

  • अंतरावर निलज (खंडाळा ) गावा शेजारी बारा वर्षी अल्पवयीन मुलगी व मुलगा दि.16 ऑक्टोबर रोजी साळे अकरा त बाराचा दरम्यान बकर्या चारायला गेले असता आरोपी मनीष रवींद्र चौधरी (वय 25) रा.खंडाळा. हा अल्पवयीन मुली जवळ आला व तीला एक हजार रुपये देतो म्हणून आमीष दाखवून आरोपी युवकाने जबरदस्ती शेतात घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केला. एप्रिल 2020 पासुन 16 ऑक्टोबर 2020 या सहा महिन्यात 

कोवीड-19 चा लाॅकडाॅऊनचा काळात पासुन होत
असल्याचा प्रकार वडीलांचा लक्षात आले असता वडील आरोपीचा घरी विचारपुस करायला गेले असता आरोपीने शिवीगाळ करून लाथा बुककयाने मारहाण केली . आरोपीने एप्रिल महिन्यात बलात्कार केला होता. घरी कुणाला घटनांबद्दल सांगितले असता परिवाराला
मारण्याची धमकी दिली होती. परत आरोपी कडुन 16 ऑक्टोबर रोजी जबरदस्ती लैंगिक अत्याचार केलेला लक्षात आल्याने वडीलानी मुलीला विचारपुस करीत आरोपी बदल कन्हान पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असुन घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी मनीष रवींद्र चौधरी यांचा विरूध्द अपराध क्र.391/20 कलम 376(3),376(2)( एन),323,504,506 ,सह कलम4 अ.वा.स.पिक्सो बाल लैंगिक अपराध अंतर्गत कारवाई केली असून पोलीस निरीक्षक रविंद्र त्रिपाठी यांचा मार्गदर्शनाखाली एपीआय लक्ष्मी मलकुवर अधीक तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

लाभार्थ्यांना अनुदान ,साहित्याचे वाटप : सुनील केदार

Sat Oct 17 , 2020
  लाभार्थ्यांना अनुदान ,साहित्याचे वाटप : मंत्री सुनील केदार सावनेर : शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंना लवकरात लवकर मिळावा हीच प्रशासन व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे . कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासन व पदाधिकारी यांच्यात समन्वय महत्त्वाचा आहे . कोविडच्या काळातही सावनेर तालुक्यात स्थानिक पदाधिकारी व विविध विभागातील प्रशासन यांच्या समन्वयामुळे विविध […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta