*सावळी येथे साडे पाच लाखाची घरफोडी. पारशिवनी पोलीसांचे चोराना पकडण्यास दोन पथक रवाना. , प्रभारी निरिक्षक गोहाणे यांची माहिती* कमलसिंह यादव पार्शिवनी तालुका प्रतिनिधी पारशिवनी (ता प्र) :-तालुका ॥तिल सावळी येथे माजी सरपंच नरेन्द्र बल्की याचे घरी चोरानी घरा चे मागुन स्वंयपाक घराच्या दाराची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश […]

कन्हान ला नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा #) १६ संशयिताच्या चाचणीत सर्व निगेटिव्ह रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८५२.     कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे १६ संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर) चाचणी घेण्यात आली. यात सर्व निगेटिव्ह रूग्ण आढळुन दिलासा. कन्हान […]

वेकोलि व्दारे नविन गोंडेगाव पुनर्वसन कामात अनियमिता #) जिल्हाधिकारी व्दारे गठित समितीने तब्बल ५ तास नवीन गोंडेगाव ची केली पाहणी.  कन्हान : –  वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान व्दारे खुली कोळसा खदान प्रस्ताविक विस्तारणाकरिता गोंडेगाव येथील नागरिकांना वेठीस धरत असल्याने मा जिल्हाधिकारी व्दारे गोंडेगाव च्या योग्य पुनर्वस ना करिता गठीत पुनर्वसन समितीने नविन गोंडेगाव […]

*पालोरा येथे बाईक ची बैलगाडी ला टक्कर ,बाईक चालक घटना स्थळी मृत, बैल गंभिर जख्मी* कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रातिनिधी पाराशिवनी(ता प्र) :- पारशिवनी पोलीस स्टेशन च्या हदीत आमडी -पारशिवनी रोड पालोरा येथे गावातील ढाब्या जवळ शेतातुन पाराशिवनी कडे बेलगाड़ी चालक टिगनें हा बैलगाडी घेऊन जात असताना अंधारात बाईक स्वार […]

*कोविड प्रोटोकॉलचे पालन करून होणार पदवीधर मतदार संघाची निवडणूक  :  डॉ. संजीव कुमार नागपूर : मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंन्सीग या त्रिसूत्रीचा अवलंब करून येणा-या 1 डिसेंबर रोजी पदवीधर मतदार संघाची निवडणूक होईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच विभागात या निवडणुकीची […]

चारपदरी बॉयपास महामार्गा लगत बंद धाब्यात अनोळखी महिलेचा मुतदेह मिळाला.  कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग चारपदरी बॉयपास रस्त्यालगत विजापुर(खंडाळा) शिवारातील बंद धाब्याच्या एका खोलीत अनोळखी एका महिले चा तीन – चार दिवसा अगोदचा मृत निवस्त्र मुत्युदेह मिळाल्याने कन्हान परिसरात खळबळ उडाली आहे.      बुधवार (दि.४) ला सकाळी […]

शौच्छास गेलेल्या तरुणा चा पाय घसरून मुत्यु .  कन्हान : – वेकोली कामठी खुली खदान लागुन जे एन दवाखाना व शिवनगर झोपडपट्टी कांद्रीच्या नाल्यालगत मोकळया जागेतील मोठया खडयात शौच्छास गेलेल्या युवकांचा पाय घसरून पडुन शिवनगर कांद्री येथी ल २२ वर्षीय निखिल गजभियेचा खोल पाण्यात बुडुन मुत्यु झाला.        […]

Archives

Categories

Meta