धान्य दुकानातुन चोरी करणारे 02 आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखा यांनी केले जेरबंद कामठी : पोस्टे अरोली हद्दीतील अपक . १७४/२० कलम ४५७ , ३८० , ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल झाल्यावरून दिनांक १०.११.२०२० रोजी रात्री दरम्यान येथील लक्ष्मी व्यंकटेश्वरा ट्रेडींग कंपनी या नावाची धान्याची दुकानातील कुलूप तोडुन दुकानातील काउटर मधील […]

Archives

Categories

Meta