तबलावादक छगन राजेंद्र बावनकुळे आकाशवाणीवर

तबलावादक छगन राजेंद्र बावनकुळे आकाशवाणीवर

कन्हान,ता.२३ ,जुन

  लोकशाहीर वस्ताद स्वर्गीय भीमराव बावनकुळे गुरुजी यांचे नातू बालकलाकार छगन राजेंद्र बावनकुळे यांच्या तबला वादन चे कार्यक्रम दिनांक 25 जुन 2023 रविवार ला नागपूर आकाशवाणीवरून सायंकाळी 6 वाजून 35 मिनिटाला प्रसारित होणार आहे. यावेळी संगीत विशारद गुरू नरेंद्र महल्ले सर यांनी हार्मोनियम वर साथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कामठी येथे  विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार मेळाव्याचे आयोजन

Mon Jun 26 , 2023
कामठी येथे  विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार मेळाव्याचे आयोजन शाहीर मेळावा व गुरुपुजेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती   कन्हान ता.२६    शाहीर मंडळ ऑल इंडिया भारतीय क. शाहीर ड. मंडळ, कामठी (अंतर्गत ) भव्य विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार शाहीर कलाकार मेळावा आणि गुरुपूजा श्रीराम जानकी मंगल कार्यालय, राम […]

You May Like

Archives

Categories

Meta