सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता कधी मिळणार? शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पदरी निराशाच   कन्हान, ता. ६    राज्य : शासनातील इतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे तीन हप्ते मिळाले. मात्र, शिक्षकांनी निधी अभावा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळाली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे.     राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग […]

खिडकी लावण्याचा वादातून चाकू हल्ला कन्हान,ता.०६ जून     कांद्री वॉर्ड क्रमांक एक येथे खिड़की लावण्याचा वादातून आरोपी मनोज भोले याने सुरेश सहारे याच्यावर चाकूने हल्ला केला. यात युवक गंभीर जखमी झाला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     कांन्द्री येथील सूर्यभान उमराव गायधने यांचे घर बांधण्याचा कंत्राट […]

कोळसा खदान नं.६ ला गोळीबार करणारे आरोपी फरार कन्हान,ता.०६ जून      परिसरातील कोळसा खदान नं.६ येथे काही तरुणांनी गोळीबार करून घटनास्थळा वरून बंदुक घेऊन फरार झाले. तर पोलीसांनी घटनास्थळा वरून गोळीबारातील एक काढतुस ची पितळी खाली केस मिळुन आल्याने संशयित चिंटु राजपुत व बल्लन गोस्वामी व त्यांच्या साथीदारावर गुन्हा […]

काळा आवाक परदेशी पक्ष्याला दिले जिवनदान वाईल्ड लाइफ ॲनिमल अँड नेचर रेसक्यु बहुउद्देशीय संस्था व वनविभागाची कामगिरी कन्हान,ता.०६ जून     वाघधरे वाडी येथे उप-सहारा आफ्रिकेतील पक्षी काळा आवाक(हॅडेडा आयबिस ) करंट लागल्याने जख्मी अवस्थेत आढळल्याने सुजान नागरिकांनी वाईल्ड लाइफ ॲनिमल अँड नेचर रेसक्यु बहु उद्देशीय संस्थेच्या माध्यमातुन वन विभागाच्या […]

दुचाकीला कारने धडक दिल्याने दोन गंभीर जख्मी कन्हान,ता.०६ जून  ‌नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ४४ वरील केरडी बसस्थानका जवळ कार चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन दुचाकी वाहना ला जोरदार धडक दिल्याने दुचाकी वाहन चालक व त्याची आई गंभीर जख्मी झाल्याने रुग्णालयात दाखल केले आहेत.      रविवार […]

प्रेम संबंधाच्या वादातुन युवकावर चाकुने हल्ला कन्हान शहरात गुन्हेगारीत वाढ पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न कन्हान,ता.०६ जून    परिसरातील हरीहर नगर, कांद्री येथे प्रेम संबंधाच्या वादातुन आरोपी आकाश राऊत याने कुणाल वरखडे यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर चाकुने मारून गंभीर जख्मी केल्याने पोलीसांनी कुणाल वरखडे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी आकाश राऊत […]

Archives

Categories

Meta