गोंडेगाव प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतरण बळजबरीने करणे योग्य होणार नाही- किशोर गजभिये प्रकल्पग्रस्तांचे ८० टक्के स्थलांतरण झाले, २० टक्के स्थलांतरण अद्याप झालेले नाही  कन्हान,ता.१७ जानेवारी    वेकोलि व्दारे कार्यान्वीत गोंडेगाव खुली कोळसा खदान प्रकल्पांतर्गत पूनर्वसन व पूनर्स्थापन योजने अंतर्गत गोंडेगावचे अद्याप १०० % कार्यवाही न झाल्याने अनेक बिगर शेतकरी, कारागिरांच्या घरांना व […]

केरडी येथे कुस्त्यांचा जंगी आमदंगल संपन्न माजी मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते कुस्तीचा शुभारंभ व बक्षीस वितरण  कन्हान, ता.१७ जानेवारी      जय बजरंग व्यायाम शाळा केरडी व्दारे जंगी कुस्त्यांचा आमदंगल माजी मंत्री सुनिल केदार यांच्या प्रमुख उपस्थित दरवर्षी नुसार या वर्षी सुध्दा जय बजरंग व्यायाम शाळा, केरडी व गावकऱ्यां […]

मकर संक्रांती निमित्य दुय्यम, खडी गम्मती व्दारे मनोरंजन कन्हान, ता.१७ जानेवारी      नववर्ष व मकर संक्रांती निमित्ताने दुय्यम, खडी गम्मत, तमाशाचा कार्यक्रम कांद्री येथिल वार्ड क्रं.दोन च्या नागरिकां व्दारे आयोजित करून ग्रामस्थ नागरिकांचे मनोरंजनात्मक प्रबोधन करण्यात आले.      नववर्ष व मकर संक्रांतीचे औचित्य साधुन श्री दंत मंदीर कांद्री […]

न पचणाऱ्यांना जास्त दिलं म्हणुन पचलं नाही – किशोरीताई पेडणेकर कन्हान शहरा मधून स्त्री शक्ती संवाद यात्रेचा शुभारंभ कन्हान, ता.१७ जानेवारी     शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या व माजी महापौर किशोरीताई पेडणेकर या स्त्री शक्ती संवाद यात्रा निमित्त विदर्भ दौऱ्यावर असतांना रामटेक विधानसभेचे प्रवेश व्दार कन्हान येथुन स्त्री […]

Breaking News

Archives

Categories

Meta