मकर संक्रांती निमित्य दुय्यम, खडी गम्मती व्दारे मनोरंजन

मकर संक्रांती निमित्य दुय्यम, खडी गम्मती व्दारे मनोरंजन

कन्हान, ता.१७ जानेवारी 

    नववर्ष व मकर संक्रांती निमित्ताने दुय्यम, खडी गम्मत, तमाशाचा कार्यक्रम कांद्री येथिल वार्ड क्रं.दोन च्या नागरिकां व्दारे आयोजित करून ग्रामस्थ नागरिकांचे मनोरंजनात्मक प्रबोधन करण्यात आले.

     नववर्ष व मकर संक्रांतीचे औचित्य साधुन श्री दंत मंदीर कांद्री वार्ड क्र.२ येथे सामाजिक कार्यकर्त्या व्दारे अमर गायन पार्टी तुर्रा घराणे लाखनी, सोमलवाडा शाहिर अंबादास व सह शाहिर आर्यन विरूध्द सुभान पार्टी निलज शाहिर राजहंसभाऊ कृष्णा साथी इशुलाल वाघाडे यांचा दुय्यम खडी गम्मत तमाशाचा कार्यक्रमाने ग्रामस्थ नागरिकांचे मनोरंजत्मक प्रबोधन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी मंत्री राजेंद्र मुळक , माजी जि प अध्यक्षा रश्मीताई बर्वे, माजी जि.प.सदस्य योगेश वडिभस्मे, माजी सरपंच बळवंत पडोळे, धनराज कारेमोरे आदीनी उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमाच्या यश स्वितेकरिता आयोजक केशव मस्के, विक्रम वाढ॑रे, ओमप्रकाश भोयर, इंद्रपाल वंजारी, गजानन आकरे, नरेश कांबळे, कार्तिक थोटे सह ग्रामस्थानी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

केरडी येथे कुस्त्यांचा जंगी आमदंगल संपन्न माजी मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते कुस्तीचा शुभारंभ व बक्षीस वितरण 

Wed Jan 17 , 2024
केरडी येथे कुस्त्यांचा जंगी आमदंगल संपन्न माजी मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते कुस्तीचा शुभारंभ व बक्षीस वितरण  कन्हान, ता.१७ जानेवारी      जय बजरंग व्यायाम शाळा केरडी व्दारे जंगी कुस्त्यांचा आमदंगल माजी मंत्री सुनिल केदार यांच्या प्रमुख उपस्थित दरवर्षी नुसार या वर्षी सुध्दा जय बजरंग व्यायाम शाळा, केरडी व गावकऱ्यां […]

You May Like

Archives

Categories

Meta