भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकारिणी व महिला मेळावा कन्हान,ता.१९ जानेवारी     भारतीय जनता पक्ष कन्हान शहर व महिला आघाडी च्या वतीने कुलदीप मंगल, कन्हान कार्यालयात कार्यकारणीचा विस्तार व विविध आघाडीच्या पदाधिकारी नियुक्तीच्या कार्यक्रम घेण्यात आला.              कार्यक्रमा प्रसंगी महिला आघाडी च्या वतीने महिला मेळावा व […]

श्री शिव महापुराण कथा व राधानाम रस प्रवाह  कन्हान,ता.१८ जानेवारी     तिळ संक्रांत चतुर्थी महोत्सवा निमित्त श्री शिव महापुराण समिती व्दारे पांधन रोड, गणेश मंदीर सामोरील प्रांगणात श्री शिव महापुराण कथा व श्री राधानाम रस प्रवाहचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष राजु बाबु राठी […]

Archives

Categories

Meta