कन्हान, साटक ला ९६ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लस चा लाभ

कन्हान, साटक ला ९६ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लस चा लाभ

#) प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान ४९,जे एन दवा. कांद्री २६ व साटक २१ अश्या ९६ लसीकरण.


कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यकतीना कोरोना लस ४९, जे एन दवा.कांद्री २६ तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथे २१ अश्या ९६ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला. (दि.५) मार्च पासुन आतापर्यंत कन्हान, कांद्री व साटक या तीन केंद्रा व्दारे कन्हान परिसरात एकुण २४०७ लसी करण करण्यात आले आहे.

शासनाने (दि.५) मार्च पासुन ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक व ४५ वर्षा वरील दुर्धर आजाराच्या नाग रिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरिता प्रतिबंधक लस लावणे सुरू केले असुन शनिवार (दि. २७) मार्च ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे १०४ , वेकोलि जे एन दवाखाना कांद्री येथे २६ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ला २१ असे १२७ नागरिकांना को रोना प्रतिबंधक लस लावण्यात ़आली. आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे १४७४, वेकोलि जे. एन दवाखाना कांद्री २०४ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ७२९ असे (दि.५) मार्च पासुन आता पर्यंत कन्हान परिसरात एकुण २४९७ लसीकरण कर ण्यात आले आहे. याकरिता तालुका वैद्यकीय अधिका री डॉ प्रशांत वाघ, कोरोना विभाग तालुका प्रमुख डॉ अन्सारी यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हानचे डॉ योगेंद्र चौधरी, वेकोलि जे एन दवाखाना च्या डॉ विजया माने व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या डॉ वैशाली हिंगे सह सर्व कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत. दिवसेदिवस कन्हान परिसर व नागपुर जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कुठ ल्याही खोटया प्रचाराला बळी न पडका कोरोना लस लावुन घेणे आवश्यक असुन नागरिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक शासनाच्या नियमाचे पालन करित स्वच्छता, मॉस्क लावणे, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कामा निमित्यच घरा बाहेर निघणे, लक्षणे जाणवल्यास कोरोना तपासणी करून घेणे. आपली व कुंटुबाची काळजी घेणे आदीचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व साटक व्दारे करण्या त आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात ५६ रूग्ण आढळले : कोरोना अपडेट

Sat Mar 27 , 2021
कन्हान परिसरात ५६ रूग्ण आढळले  #) कन्हान चाचणीत ३२, स्वॅब चाचणीत ७,  साटक चाचणीत १७ असे एकुण ५६ रूग्ण.  #) कन्हान १६, टेकाडी १३,कांद्री ५,गोंडेगाव २, खेडी २, साटक ११, आमडी १,बोरडा ५,रामटेक १ असे ५६ मिळुन कन्हान परिसर १६८५ रूग्ण.       कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत […]

You May Like

Archives

Categories

Meta