प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रमाणपत्र वितरण

प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रमाणपत्र वितरण

कन्हान : – प्रधानमंत्री कौशल्य विकास दक्षता अभियान अंतर्गत कन्हान येथे एस्पिरैंट एजुकेशन संस़्था कन्हान व्दारे प्रशिक्षण देऊन यात उत्तिर्ण विद्यार्थ्याना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. 

          एस्पिरैंट एजुकेशन संस़्था कन्हान संचालिका सौ रत्ना घोडेश्वार व्दारे लोहिया लेआऊट, रामनगर कन्हान येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास दक्षता प्रशिक्षण देऊन परिक्षेत उत्तिर्ण ३३ विद्यार्थ्याना माजी नगराध्यक्षा अँड आशा पनीकर, नगरसेविका मोनिका पौनिकर, संस्था संचालिका रत्ना घोडेश्वार यांच्या हस्ते प्रधानमंत्री कौशल विकास दक्षता प्रमाण पत्राचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी अँड आशा पनिकर हयांनी विद्यार्थ्यांनी लघु उद्योग सुरू करून स्वालंबी बनण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी सुमित्रा पौनिकर, पार्वती माटे, मंगला वानखेडे, मिथुल पौनिकर सह विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

हिन्दू देवी - देवतांची फ़ोटो असलेले फटाके विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा

Wed Nov 11 , 2020
हिन्दू देवी – देवतांची फ़ोटो असलेले फटाके विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा कामठी  :  श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान कामठी तर्फे हिंदू देवी-देवतांची फोटो असलेले फटाके विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाही करण्याबाबत तहसीलदार कामठी ह्यांना निवेदन देण्यात आले. दरवर्षी प्रमाने ह्या वर्षी सुद्धा दिवाळी निमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात फटाके विक्रीसाठी […]

You May Like

Archives

Categories

Meta