कन्हान ला पाच रूग्ण पॉझीटिव्ह : कोरोना अपडेट

कन्हान ला पाच रूग्ण पॉझीटिव्ह 

#) कन्हान ४, जुनिकामठी १ असे ५ रूग्ण आढुन कन्हान परिसर ९५३ रूग्ण. 

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवा खाना कांद्री येथे (दि.९) ला रॅपेट ०९, स्वॅब ४० अश्या ४९ चाचणी घे़ण्यात आल्या यात रॅपेट ०९ चाचणीत कन्हान चा १ रूग्ण व (दि.८) च्या स्वॅब ४० चाचणीत कन्हान ३, जुनिकामठी १ असे पाच रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ९५३ रूग्ण संख्या झाली आहे.         शुक्रवार दि.८ जानेवारी २०२१ पर्यंत कन्हान परि सर ९४८ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवाखाना कांद्री येथे (दि.९) ला रॅपेट ०९, स्वॅब ४० अश्या ४९ चाचणी घे़ण्यात आल्या यात रॅपेट ०९ चाचणीत कन्हान चा १ रूग्ण (दि.८) च्या स्वॅब ४० चाचणीत कन्हान ३, जुनिकामठी १ असे ४ एकुण ५ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ९५३ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (४६५) कांद्री (१९०) टेकाडी कोख (८६) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (२४) खंडाळा (घ) (७) नि लज (११) जुनिकामठी (१५) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५ ) असे कन्हान ८१८ व साटक (८) केरडी (१) आमडी (२३) डुमरी (१३) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी(१) निमखेडा(१) घाटरोह णा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ७८ नागपुर (२७) येरखेडा (३) कामठी(१२) वलनी(२) तारसा(१) सिगो री(१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी )(६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ९५३ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ९०१ रूग्ण बरे झाले. तर सध्या ३२ बाधित रूग्ण असुन कन्हान (९) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २० रूग्णाची मुत्युची नोंद आहे.


कन्हान परिसर अपडेट दिनांक – ०९/०१/२०२१

जुने एकुण   – ९४८

नवीन          –   ०५

एकुण         – ९५३

मुत्यु           –    २०

बरे झाले      – ९०१

बाधित रूग्ण –   ३२

९५३  – २० =  ९३३ – ३२ = ९०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्‍या तरुण उमेदवाराची आत्महत्या

Sun Jan 10 , 2021
कामठी  : येत्या १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील महालगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या एका उमेदवाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी ( ता.९ ) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली असून आत्महत्या केलेल्या तरुण उमेदवाराचे नाव प्रवीण भगवान धांडे ( २३ , महालगाव ) असे आहे . सविस्तर वृत्त असे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta