कोरोना च्या तिसऱ्या लाटेपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ ची नियुक्ती करा,भाजपा चे निवेदन

कोरोना च्या तिसऱ्या लाटेपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ ची नियुक्ती करा,भाजपा चे निवेदन

कामठी : कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव लहान बालकांवर होण्याची शक्यता आरोग्य विभागा कडून वर्तविण्यात येत आहे
कोरोना ची तिसरी लाट येण्यापूर्वी कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपाय योजना कराव्या अश्या मागणी चे निवेदन भाजपा शिष्टमंडळा च्या वतीने विधान परिषद सदस्य आमदार गिरीश व्यास यांना नुकतेच देण्यात आले
कामठी उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ञ ची नियुक्ती करण्यात यावी,आय सी यु कक्ष बनविण्यात यावे आणि रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना जरुरी औषधोपचार करण्यात यावे,बांळतपणा साठी मेयो,मेडिकल, डागा रुग्णालयात रेफर करणे बंद करावे अश्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या
निवेदन भाजपा कामठी शहराध्यक्ष संजय कनोजिया यांच्या नेतृत्वात देण्यात आले
निवेदना च्या प्रतिलिपि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी,माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर यांना देखील देण्यात आल्या. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नगर परिषद विपक्ष नेता लालसिंग यादव, भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले, राजकुमार हाडोती,विनोद संगेवार, नगरसेवक प्रतीक पडोळे, राजू पोलकमवार उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

एलसीबी पोलीसानी कांद्री घरफोडीचे दोन आरोपी पकडले

Tue Jun 29 , 2021
एलसीबी पोलीसानी कांद्री घरफोडीचे दोन आरोपी पकडले.  #) दोन्ही आरोपीचा ३० जुन पर्यंत पीसीआर.  कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत कांन्द्री बस स्टाॅप येथील पुजा रविंन्द्र पोटभरे यांचा घरी घरफोडी करणारे दोन आरोपीना नागपुर ग्रामिण स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा पोलीसांनी पकडुन कन्हान पोलीसाच्या ताब्यात दिल्याने पुढील कारवाई कन्हान पोलीस करित आहे.     […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta