पारशिवनी ला नवीन१६ रूग्णाची भर त्यात नयाकुड ८, पालोरा ४,सालई ४ समावेश

पारशिवनी ला नवीन१६ रूग्णाची भर त्यात नयाकुड ८, पालोरा ४,सालई ४ समावेश

*तालुका वैद्याकिय आधिकारी डाक्टर प्रशांत वाद्य यांची माहिती*

कमलासिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधि

पाराशिवनी (ता प्र) :– पारशिवनी कोविड १९ चे सेंटर आहे त्यात आज पारशीवनी कोविड १९सेटर महात्मा गाधी महाविद्यालय येथुन काल २सितंबर ला ६८लोकाची तपासणीत रूग्ण आढळले जसे सुतगिरणी कामगार नयाकुड् गाव ८, पाराशिवनी शहर ९ , सालई १ आढळले होते व ३८लोकाची Rt pcrचा अहवाल तपासणी करिता नागपुर येथे पाठवले होते त्याची अहवाल रिपौटआली त्यात १६रूग्ण आढळले त्याच नयाकुड ८, पालोरा ४,व सालई (माहुली) ४ असे आज १६ रूगण आढळले आता पर्यत पाराशिवनी तालुकात एकुण २६१रूग्णा ची संख्या झाली .

कोविड- १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन ग्रामिण खेडयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासना ला अधिक सतर्केतेने परिस्थिती हाताळण्याची नागरिका व्दारे मागणी होत आहे. आता पर्यं त तालुकाचे नगर पंचायत पारशिवनी,तसेच पराशिवणी ग्रामेण भागातिल ५१ग्राम पंचायत पैकी २५ग्राम पंचायती क्षेत्रात एनुण २६१ रुग्ण आढळले व सहअनेक खेड्यात कोरोना चे प्रदुभाव चा शिरकाव झाल्याने प्रशासन चे अधिकारी पारशिवनी चे तहासिलदार वरुण कुमार सहारे, पंचायत सामेती चे खंड विकास अधिकारी प्रदिपकुमार बमनाेटे , पोलिस स्टेशन चे पुलिस निरिक्षक विलास चौहान ,तालुका वैद्यकिय अधिकारी डांक्टर प्रशात वाद्य,प्राथमिक आरोग्य केन्द्र,दहेगाव जोशी,नवेगाव खेरी, माहुली,डोरली , आमडी , साटक येथिल डाक्टर व त्याची टिम,व अंगनवाडी सेविका,आशा वर्कर तलाठी सह संबंधित अधिकारी यांना अधिक सर्तकतेने परिस्थिती हाताळण्याची गरज आहे। तालुकातिल नागारीकाची मागाणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान व महामार्ग पोलीसचे १६ रूग्ण आढळुन कोरोना ब्लॉस्ट  

Fri Sep 4 , 2020
कन्हान व महामार्ग पोलीसचे १६ रूग्ण आढळुन कोरोना ब्लॉस्ट     #) कन्हान ६ महामार्ग पो १०, महिला १असे १७ मिळुन कन्हान ३७७ रूग्ण   कन्हान : –  कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे रॅपेट ९३ व स्वॅब १३ असे १०६ लोकांच्या तपासणीत […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta