गरजु लोकांना कीट वाटप करण्यात आले : राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी

राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजेश बा.काकडे

यांनी आज दि 27/9/20 ला पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून रा.सोनेगाव/राजा कामठी जी नागपूर येथील 150 लोकांना कीट वाटप करण्यात आले त्या किट मधे तांदूळ गहू तेल व 15 दिवसाचा किराणा व चादर बाल्नकेट . कपडे . इत्यादी. सर्व प्रकारच्या. गरज आवश्यक साहित्य देण्यात आले..‌ उपस्थिती राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजेश बा काकडे . राष्ट्रीय सदस्य जैनहुला शाह राष्ट्रीय सदस्य राष्ट्रीय सदस्य वंसता काकडे प्रवीण उराडे राष्ट्रीय सदस्य अजय शर्मा पुर्व शहर नागपूर अध्यक्ष रोशन शाहू युवा शहर अध्यक्ष नागपूर शिव राऊत कामठी तालुका अध्यक्ष संजय अंबाडकर वडोदा पंचायत समिती अध्यक्ष सोपान वानखेडे व कुही तालुका अध्यक्ष हेमंत काकडे व सदस्य गण आशिष चौधरी सुर्यकांत चौधरी मंगेश अतकरे वैभव हिवरे सागर भोयर शुभम तिजारे आशिष झाडे शैलेश वानखेडे . सोनेगाव उप संरपच महेंद्र ढोले जितेंद्र भोयर निखील पारधी सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात नविन, १० रूग्ण  : कन्हान

Tue Sep 29 , 2020
कन्हान परिसरात नविन, १० रूग्ण  #) कन्हान ७,टेकाडी १,गोंडेगाव १, हिंगणघाट १असे १० रूग्ण, कन्हान परिसर ७४२.   कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२८) ला स्वॅब १८ चाचणीचे४ (दि.२९) च्या रॅ पेट व स्वॅब एकुण५४ तपासणीचे (६) अ से १० रूग्ण आढळुन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta