विवेकानंद नगर येथे १० लोंखडी रॉड बंडल २५ हजार रू. मुद्देमालाची चोरी

विवेकानंद नगर येथे १० लोंखडी रॉड बंडल २५ हजार रू. मुद्देमालाची चोरी

कन्हान : –  विवेकानंद नगर कन्हान येथील शालिक राम साखरकर यांच्या घराच्या बांधकामा करिता आण लेल्या ८ बंडल लोंखडी राड व बाजुच्या घरचे २ बंडल लोंखडी राड एकुण २५ हजार रूपयाचा मुद्देमाल अज्ञा त आरोपी चोरून नेल्याने फिर्यादी च्या तक्रारी वरून कन्हान पोलीसानी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. 

      प्राप्त माहीतीनुसार विवेरानंद नगर प्रभाग क्र ७ येथील रहिवासी श्री शालिकराम भोजराज साखरकर वय ५९ वर्ष यांनी आपल्या घर बांधकामाकरिता आण लेले १२ बंडल टीएमटी कंपनीचे लोंखडी राड विकत आणले असुन आपल्या घरा समोर ठेवले होते. सोम वार (दि.२)ऑगस्ट च्या रात्री ११ वाजता पासुन ते (दि. ३) ऑगस्ट च्या सकाळी ६ वाजता पुर्वी कुणी अज्ञात आरोपीने शालिकराम साखरकर यांचे टीएमटी कंपनी चे लोंखडी रॉडचे ८ बंडल किंमत २२ हजार रू.व बाजु ला राहणा-या सरस्वतीबाई ठाकरे यांचे २ टीएमटी कंप नीचे लोंखडी रॉडचे बंडल किंमत ३ हजार रू. असे एकुण १० बंडल लोंखडी रॉड चे बंडल एकुण किमत २५ हजार रूपयाच्या मुद्देमालाची अज्ञात आरोपी चोरी केल्याने फिर्यादी शालिकराम साखरकर यांच्या तक्रारी वरून कन्हान पोस्टे चे पोउपनि सुनिल अंबार्ते यांनी  अप क्र ३०१ /२०२१ कलम ३७९ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे .    

         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

धर्मराज विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Fri Aug 6 , 2021
धर्मराज विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कन्हान : – धर्मराज विद्यालय व जुनियर कॉलेज कान्द्री-कन्हान येथे बारावी (एच एस एस सी ) मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गणगौरव व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कॉलेजच्या प्राचार्या पमीता वासनिक यानी भुषविले, प्रमुख अतिथी उपमुख्यध्यपक रमेश साखरकर, पर्यवेक्षक सुरेंद्र मेश्राम यांच्या शुभहस्ते […]

You May Like

Archives

Categories

Meta