कामठीत भाजपा तर्फे डाॅ. श्यामाप्रसादजी मुखर्जी यांचा बलिदान दिवस साजरा

कामठीत भाजपा तर्फे डाॅ. श्यामाप्रसादजी मुखर्जी यांचा बलिदान दिवस साजरा


कामठी : जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिन (पुण्यतिथी) निमित्त कामठी भाजपा कार्यालयात भाजपा शहराध्यक्ष संजय कनोजिया यांचा हस्ते प्रतिमा पूजन झाल्या नंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि, एक देश मे, दो प्रधान, दो निशान, दो विधान नही चलेंगे समर्पण, त्याग आणि निष्ठेचे प्रतीक म्हणजे काश्मीरसाठी संपूर्ण आयुष्याचे बलिदान देणारे हे नेतृत्व आजही लाखो कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे असे त्यांनी नमुद केले. याप्रसंगी भाजपा पदाधिकारी राज हडोती,लालसिंग यादव, लाला खंडेलवाल,पंकज वर्मा,नरेश पारवानी,कमल यादव,विक्की बोंबले,सतिश जैस्वाल, प्रमोद वर्णम,अजय पंचोली व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान ला रविवारी निशुल्क शारीरीक आरोग्य तपसणी शिबीर

Sat Jun 26 , 2021
कन्हान ला रविवारी निशुल्क शारीरीक आरोग्य तपसणी शिबीर.  कन्हान : – ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व्दारे आयुष्मान आरोग्य भारत मंत्रालय प्रमाणित असलेल्या आयुर्वेदीक उपचार चिकित्सक कंपनी च्या वतीने रविवार (दि.२७) जुन २०२१ ला दुपारी १२ ते २ वाजे पर्यंत ग्रामिण पत्रकार संघ कार्यालय तारसा रोड शिवनगर कन्हान येथे निशुल्क शारिरीक आरोग्य […]

Archives

Categories

Meta