कन्हान परिसरात ३४ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले : कोरोना अपडेट

कन्हान परिसरात ३४ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले

#) कन्हान चाचणीत कन्हान १९, स्वॅब ५, साटक चाच णीत १० असे एकुण ३४ रूग्ण आढळले. 

#) कन्हान १५,टेकाडी ४,कांद्री ५,बेलडोगंरी ७, आमडी ३ असे ३४ आढळुन कन्हान परिसर १४३६ रूग्ण.    

कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.२२) मार्च सोमवारला रॅपेट ११७ चाचणीत १९ , स्वॅब तपासणीत ५ तर साटक चाचणीत १० असे कन्हान १५, कांद्री ५, टेकाडी ४, बेलडोगरी ७, आमडी ३ असे ३४ रूग्ण आढळुन कन्हान परिसर  १४३६ रूग्ण संख्या झाली आहे.      

       रविवार (दि.२१) मार्च २१ पर्यंत कन्हान परिसर  १४०२ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.२२) मार्च सोमवार रॅपेट ११७ स्वॅब ९८ अश्या २१५ चाचणी घेण्यात  आल्या. यात रॅपेट ११७ चाचणीत कन्हान ११, कांद्री ५,  टेकाडी ३, असे १९ रूग्ण तर (दि.२१) च्या स्वॅब ४७ तपासणीत कन्हान ४, टेकाडी कोख १ असे ५ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक चाचणीत बेलडोगरी ७ आमडी ३ असे १० रूग्ण असे एकुण कन्हान १५, कांद्री ५, टेकाडी कोख ४,बेलडोगरी ७, आमडी ३ असे ३४ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १४३६  कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (६७२) कांद्री (२३९) टेकाडी कोख (१२३) गोंडेगाव खदान (३५) खंडाळा (घ) (७) निलज (१२) सिहोरा (५) जुनिकामठी (२३) गाडेघाट २, गहुहिवरा (१) असे कन्हान केंद्र ११२३ व साटक (१९) केरडी (२) आमडी (२६) डुमरी (१५) वराडा (१३७) वाघोली (४) पटगोवारी (१) बोरडा (३) चांपा १, निमखेडा (१)  घाटरोहणा (६) खेडी (९) बोरी (१) तेलनखेडी ३, बेल डोगरी ७ असे साटक केंद्र २४० नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१४) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १ असे ६९ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण १४३६  रूग्ण संख्या झाली असुन यातील १०५१ रूग्ण बरे झाले. तर सध्या ३५५ बाधित रूग्ण असुन कन्हान (१३) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (१) वराडा (२) असे कन्हान परिसरात एकुण ३० रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – २२/०३/२०२१

जुने एकुण   – १४०२

नवीन         –      ३४

एकुण       –   १४३६

मुत्यु           –      ३०

बरे झाले     –  १०५१

बाधित रूग्ण –   ३५५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेर येथे विमा प्रतिनिधी चे काम बंद आंदोलन

Wed Mar 24 , 2021
सावनेर येथे विमा प्रतिनिधी चे काम बंद आंदोलन सावनेर  :  लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया लियाफी या संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी केंद्र सरकार व एल आय सी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज हुतात्मा दिनी मंगळवारला विमा प्रतिनिधींनी येथील एल आय सी कार्यालयासमोर एक दिवसीय देशव्यापी कामबंद आंदोलन केले. संपूर्ण देशात […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta