महाशिवरात्री निमित्त जगनाडे सोसायटी तर्फे चहा वितरण

महाशिवरात्री निमित्त जगनाडे सोसायटी तर्फे चहा वितरण


सावनेर : स्थानिक श्री जगनाडे सोसायटी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शिवाजी पुतळा जवळील शिवमंदिर येथे दर्शनार्थ येणाऱ्या भक्तांना चहा वाटप करण्यात आला.मागील 15 वर्ष पासून हा उपक्रम सोसायटी तर्फे राबविण्यात येत आहे. हजारो भक्तांनी प्रसादाच्या स्वरूपात चहा चां आस्वाद घेतला. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष रमेश घटे, उपाध्यक्ष प्रा डॉ योगेश पाटील, गोपाल घटे,चंद्रशेखर कावडकर ,अनिता सरकार,रेखा कळंबे, व्यवस्थापक भुसारी, दैनिक प्रतिनिधी संजय खोडांकर,भगवान रायकवाड,महेश मदंनकर, चंद्रशेखर घोरमाडे,राजू घटे,सुनील पिसे,मोरेश्वर डाखोळे,सचिन नाबिरा,संदीप नांनवटकर, सुरेखा घोळसे,योगेश दिवे कर्मचारी प्रफुल गावंडे, आशिष बांबल व अनिल दिवे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

जुनीकामठी शिव मंदिरात महाशिवरात्री महोत्सव थाटात साजरा

Thu Mar 3 , 2022
जुनीकामठी शिव मंदिरात महाशिवरात्री महोत्सव थाटात साजरा #) ” हर हर महादेव”, ” बंम बंम भोले” च्या जयघोषात पुजा , अर्चना संपन्न. कन्हान : – शहरात व परिसरात महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो परंतु मागील दोन वर्षा पासुन कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने नाग रिकांनी घरीच पुजा अर्चना केली […]

Archives

Categories

Meta