टोल टॅक्स नाक्याचे ३ महिन्याने अंतर २० कि मी वरून ६० कि मी होणार – मा. गडकरी #) पारशिवनी तालुका व्दारे मा. गडकरी साहेबा ना टोल मॅनेजर मार्फत अभिनंदन पत्र पाठविले. कन्हान : – केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांनी काल संसदेत प्रश्न उत्तरेच्या काळात काही खासदरानी विचा रलेल्या प्रश्नांचे उत्तर […]

येसंबा येथे बालगोपाळा सह रंगपंचमी साजरी कन्हान : – ग्राम पंचायत येसंबा ( सालवा) व्दारे आंगणवाडी च्या बालगोपालासह रंगपंचमी चा आंनदोत्सव साजरा करण्यात आला. मंगळवार (दि.२२) ला होळी रंगपंचमी निमित्त ग्राम पंचायत येसंबा व्दारे आंगणवाडी मध्ये बालस्नेही रंगपंचमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रा पं येसंबा सरपंच श्री. धनराज हारोडे यांचे […]

कन्हान येथे शहिद भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना श्रद्धांजली अर्पण #) शहर विकास मंच व नेहरू युवा केंद्र च्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली कार्यक्रम.   कन्हान : – शहर विकास मंच व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहिद भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहिद दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन […]

विधृत ताराच्या शॉटसर्कीटमुळे बोरी येथील पाच एकरातील गव्हाची राखरांगोळी कन्हान : – पासुन उत्तरेस ७ किमी अंतरावर बोरी (बोरडा) शेत शिवारातील श्री विलास नान्हे हयानी ५ एकरात गव्हाच्या उभ्या पिकात विधृत खंब्याच्या तारा एकमेकाना लागुन झालेल्या स्पार्कच्या ठिणग्या पडुन एकाएक आग लागुन आगीत गहु पिकाची राखरांगो ळी झाली. परिसरातील शेतक-यांनी […]

रा.से.यो श्रमसंस्कार शिबिराचे येसंबा येथे उद्घाटन कन्हान : – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपुर संलग्नित श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्ट्स सालवा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे (दि.२१) मार्च ते २७ मार्च २०२२ या सात दिवसीय निवासी शिबिराचे येसंबा ता. मौदा या गावी उद्घाटन महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी […]

Archives

Categories

Meta