येसंबा येथे बालगोपाळा सह रंगपंचमी साजरी

येसंबा येथे बालगोपाळा सह रंगपंचमी साजरी

कन्हान : – ग्राम पंचायत येसंबा ( सालवा) व्दारे आंगणवाडी च्या बालगोपालासह रंगपंचमी चा आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
मंगळवार (दि.२२) ला होळी रंगपंचमी निमित्त ग्राम पंचायत येसंबा व्दारे आंगणवाडी मध्ये बालस्नेही रंगपंचमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रा पं येसंबा सरपंच श्री. धनराज हारोडे यांचे कडुन अंगणवा डी येथील बालोपालांना गाठी वाटप करून बालकांचा आनंद व्दिगुणीत करण्यात आला.

याप्रसंगी बालस्नेही उपसरपंच श्री. रविन्द्र बांगडे, प्राथमिक शाळा येसंबा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.फुलचंदजी ईरपाते, समाजसेविका हिराताई चकोले, अंगणवाडी सेविका मायाताई चकोले, अंगणवाडी मदतनिस कांताताई गजभिये, अरूणाताई बांगडे, आशा वर्कर सुषमाताई गजभिये सह अंगणवाडीतील बालगोपाल आदी ने आनंदोत्सव म्हणुन रंगपंचमी साजरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

टोल टॅक्स नाक्याचे ३ महिन्याने अंतर २० कि मी वरून ६० कि मी होणार - मा.नितिन गडकरी

Thu Mar 24 , 2022
टोल टॅक्स नाक्याचे ३ महिन्याने अंतर २० कि मी वरून ६० कि मी होणार – मा. गडकरी #) पारशिवनी तालुका व्दारे मा. गडकरी साहेबा ना टोल मॅनेजर मार्फत अभिनंदन पत्र पाठविले. कन्हान : – केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांनी काल संसदेत प्रश्न उत्तरेच्या काळात काही खासदरानी विचा रलेल्या प्रश्नांचे उत्तर […]

You May Like

Archives

Categories

Meta