सोनु सुद यांच्या हस्ते कल्याणी सरोदे ला इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड 2021

*सोनु सुद यांच्या हस्ते कल्याणी सरोदे ला इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड 2021

कन्हान – नागपुर येथे विविध क्षेत्रात अलौकिक बुद्धिमत्ता मध्ये कांन्द्री कन्हान रहिवासी कल्याणी सरोदे शहरात मेकअप आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे..
गोवा च्या रेगिज पार्क रिसॉर्टमध्ये (दि २८)ऑगस्ट ला आयोजित कार्यक्रमात देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले .ज्या मध्ये महाराष्ट्र येथुन कांन्द्री कन्हान येथील रहिवासी कल्याणी सरोदे ला सुपरस्टार सोनु सुद यांच्या हस्ते बाॅलीवुड, सेलिब्रिटी , मेकअप आर्टिस्ट इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड 2021 देऊन सम्मानित करण्यात आले . महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपुर शहरा मध्ये विविध क्षेत्रात कार्यरत कल्याणी ला ओळखले जाते .
गोवा मध्ये आयोजित संस्थापक अमृता राॅय यांच्या वतीने देशात ल्या १६ राज्या तुन आलेले ८२ व्यक्तींना ज्यांनी विविध क्षेत्रा मध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे अशा व्यक्तींना सुपरस्टार सोनु सुद यांच्या हस्ते अवार्ड देण्यात आले . ज्या मध्ये कल्याणी सरोदे ला सुपरस्टार सोनु सुद यांच्या हस्ते संपुर्ण महाराष्ट्रातुन व नागपुर जिल्ह्यातुन एकमेव मेकअप आर्टिस्ट अवार्ड मिळाला आहे . समारोह मध्ये लक्ष्मी नारायणा, त्रिपाठी, त्रिधर , अमृता राॅय, संगीतकार , काॅमेडी , सह आदि ने सहकार्य केले .


कल्याणी सरोदे ने इतक्या लहान वयात खूप प्रगती केली असुन आपल्या क्षेत्रात खुप मेहनत घेतली आहे व या क्षेत्रा च्या मुलींना व मुलांना समोर वाढवण्याचा संकल्प घेतला असुन कल्याणी सरोदे ने आपल्या यशाचे श्रेय आपल्या मार्गदर्शन व परिवारांना दिले असुन नगरवासियांनी कल्याणी सरोदे हिचे कौतुकाचा वर्षांव केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कांद्री आंगणवाडी सेविका सौ कुसुमताई  किरपान सेवानिवृत्तीपर समारंभासह निरोप 

Thu Sep 9 , 2021
कांद्री आंगणवाडी सेविका सौ कुसुमताई  किरपान सेवानिवृत्तीपर समारंभासह निरोप  कन्हान : – कांद्री येथील आंगणवाडी क्र १५८ येथील सेविका कुसुमताई कृष्णराव किरपान या सेवानिवृत्त झाल्याने कांद्रीच्या सर्व आंगणवाडी सेविका व मदतनि स यांनी मिळुन त्यांना समारंभासह निरोप दिला.          कांद्री येथील आंगणवाडी क्र १५८ येथे कांद्री च्या सर्व आंगणवाडी सेविका […]

You May Like

Archives

Categories

Meta