*युवक काँग्रेस कांन्द्री कन्हान तर्फे कुशल पोटभरे कार्यअध्यक्ष रामटेक विधानसभा यांचा नेतृत्वात*

कन्हान ता 10- नायलॉन मंजा( पतंग उडविनाच्या ) यामुळे पशुपक्षी तसेच पर्यावरणाला धोका निर्माण झाला असुन खुल्या बाजारात विक्री सुरू असल्याने तत्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबद
कन्हान पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा युवक काँगेस पक्ष आंदोलन करेल अशी निर्देश युवक काँग्रेस कान्द्री कन्हान तर्फे देण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मोहसीन खान नागपूर जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस, कुशल पोटभरे कार्यअध्यक्ष रामटेक विधानसभा युवक काँग्रेस,गणेश सरोदे ,निखिल तांडेकर , आकाश राहिले,नितेश कनेर,अक्षय देशमुख,सतीश भसारकर, शरद वाटकर,शक्ती पात्रे,सारंग काळे ,गणेश आकरे इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सुर्याअंबा स्पिनिग मिल सुतगिरणीत शासन नियमा च्या पायमल्लीने कोरोना चा स्पोट : तहसिलदाराचे आदेश

Fri Sep 11 , 2020
*सुर्याअंबा स्पिनिग मिल सुतगिरणीत शासन नियमा च्या पायमल्लीने कोरोना चा स्पोट. तहसिलदाराची कम्पनीला १४ दिवस बंद व दोन लाखाचा दंडाचा आदेश*. कमलासिह यादव पारशिवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी (ता प्र) : – तालुक्यातील नयाकुड ग्राम पंचायत हद्दीतील सुर्यअंबा स्पिनिग सुतगिरणी कंपनी चे मालक व व्यवसथापक यांनी दोन महिन्या पुर्वी बा हेर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta