रेती चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक : खापा

रेती चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक

संग्रहित छायाचित्र

खापा : दिनांक 06/01/2021 रोजी पो . स्टे . खापा येथील स्टाफ पो . स्टे . परीसरात पेट्रोलींग करीत असतांना त्यांनी विनापरवाना अवैधरित्या रेती चोरी बाबत 3 केसेस केलेल्या आहेत . यामध्ये विना क्रमांकाचा ट्रॅक्टरचा चालक आरोपी क्र . 1 ) निलेश कचरूजी सुरूजुसे , वय 26 वर्ष ,2) विना क्रमांकाचा ट्रॅक्टर मालक आरोपी क्र . 2 ) मुकेश पावडे , वय 40 वर्ष , एमएच -40 / ए -6113 क्रमांकाचा ट्रॅक्टरचा चालक आरोपी क्र- 3 ) जगदीश रमेश मारोतकर वय 32 वर्ष , ट्रॅक्टर मालक आरोपी क्र . 4 ) ज्ञानेश्वर गुलाबराव सूरकार , वय 40 वर्ष , सर्व रा . खापा व एमएच- 40 / वाय -4464 क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा चालक आरोपी क्र . 5 ) सागर संतोष सहारे , वय 23 वर्ष रा कोदाडी , ट्रॅक्टर मालक आरोपी क्र . 6 ) सचीन प्रभाकर येणूरकर , वय 33 वर्ष रा . नागपूर यांनी त्यांच्या ताब्यातील वाहनात विनापरवाना अवैधरित्या एकुण 9 ब्रास रेती किं . 16,000 ) – रू . रेती भरून वाहतुक करतांना मिळुन आले . आरोपीतांच्या ताब्यातुन रेती व वाहनासह एकुण 4,00,6000 / -रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . सदर प्रकरणी पो.स्टे . खापा येथे आरोपीतांविरुध्द कलम 379 , 109 भादंवि . कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीतांना अटक करण्यात आली आहे .

गुन्हयाचा  तपास पो नि अजय मानकर, एएसआय दिपक मानवटकर,  पो.ह.गंगाधर ठाकरे, एनपीसी पंकज गाडगे ,एएसआय चटप  हे करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तेजस संस्था कामठी व्दारे कन्हान नदी शांती घाट रस्त्याकरिता राबविले स्वछता अभियान

Sat Jan 9 , 2021
तेजस संस्था कामठी व्दारे कन्हान नदी शांती घाट रस्त्याकरिता राबविले स्वछता अभियान #) तेजस संस्थेच्या ११३ प्रशिक्षणार्थ्यांनी श्रमदान करून तयार केला व्यवस्थित रस्ता.  कन्हान : – तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व्दारे तेजस प्रशिक्षणार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवुन क न्हान नदी शांतीघाट रस्त्यावरील रेती, माती व वाढले ली काटेरी झुडुपे कापुन रस्ता सुरळीत करित […]

You May Like

Archives

Categories

Meta