*दुःखद समाचार* सावनेर शहरातील प्रसिध्द व्यापारी परिवारतील व्यक्तीमहत्व श्री अशोक शंकरराव दहिकर ‌(वय 69) रा.जुना धान्यगंज  यांना आज दिनांक 25/3/2023 सकाळी 8 वाजता दीर्घ आजाराने देवाज्ञा झाली.  त्याची अंतविध दुपारी 4 वाजता रामगणेश गडकरी मोक्षधाम येथे होईल.

* रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांच्या नशीबी परत निराशा * कन्हान शहराच्या भविष्याचा विचार हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनी कितपत घेणार? * पारशीवनी तालुक्यातून ब्रुक बाॅन्ड कंपनी इतिहास फक्त तोंडावर कन्हान ता, 24 रामटेक विधान सभेतील प्रवेशद्वार असलेले कन्हान शहर सोन्याचा धूर ओकत असल्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक स्तरावर ग्रामपंचायत पहील्या क्रमांकाची असुन […]

ऑटोचे हप्ते थांबल्याने बँकने कर्ज माफ करून ऑटो चालकाना आर्थिक मदतीची मागणी कन्हान : – कोविड- १९ च्या महामारी ने लॉकडाऊन काळातील ऑटोचे हप्ते थांबल्याने बँक जप्तीची कारवाई करित असल्याने थांबवुन लॉकडाऊन काळा तील बँकेचे कर्ज माफ करून ऑटो चालकाना आर्थिक मदतीची मागणी प्रादेशिक परीवहन विभाग नागपुर (ग्रामिण) मा. राजेशजी […]

सेंट्रल बॅंक कन्हान येथे मेगा क्रेडिट एक्सपो कार्यक्रम संपन्न कन्हान : – सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया कन्हान शाखे व्दारे मेगा क्रेडिट एक्सपो कार्यक्रमाचे आयोजन करून बॅंके के मार्फत कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करण्यात येत असुन सविस्तर माहीती देऊन नागरिकांनी शासना च्या विविध योजनाचा लाभ घेण्याबाबद मार्गदर्शन करण्यात आले.         […]

नाभिक समाज कन्हान तर्फे नगाजी महाराजांची पुण्यतिथी थाटात साजरी कन्हान : – नाभिक एकता मंच पारशिवणी तालुका व कन्हान शहर यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ समाज बांधव व मार्गदर्शक संतोष दहिफडकर यांच्या निवास स्थानी श्री संत नगाजी महाराज यांच्या पुण्यतिथी थाटात साजरी करण्यात आली.          शुक्रवार (दि.२२) ऑक्टोंबर ला […]

स्थानिय ट्रांसपोर्ट ना टोल फ्री करण्याची मागणी #) आज ट्रासंपोर्ट मालकांचे श्यामकुमार बर्वे च्या नेतृत्वात टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन. कन्हान : – तारसा रोड चौक कन्हान ते गहुहिवरा- चाचेर मार्गावरून जड वाहतुक बंद करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने (दि.३०) सप्टेंबर पासुन गहुहिवरा-चाचेर मार्गावरून जड वाहतुक बंद करण्यात आल्याने […]

सावनेर येथे लियाफी चा ५७ वा स्थापना दिन साजरा सावनेर सावनेर :  राम गणेश गडकरी सभागृहात गांधी जयंती दिनी असलेल्या लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया (लियाफी) चा 57 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक डॉ. कमलाकर देशपांडे, प्रमुख पाहुणे लियाफीचे माजी विभागीय अध्यक्ष शेषराव […]

प्रहार जनशक्ती पक्षा व्दारे मोर्चा काढुन रिलायंस स्टोर्स चा विरोध प्रदर्शन #) मुख्याधिकारी यांना दिले निवेदन. कन्हान : – प्रहार जनशक्ती पक्ष कन्हान शहरा व्दारे तारसा रोड ते नगरपरिषद कार्यालय पर्यंत मोर्चा काढुन शहरातील छोटया मोठया व्यापा-यांच्या हितार्थ शहरात रिलायंस स्टोर्स उघडु देऊ नये तसेच दिव्यांग निधी वाटप करण्याच्या मागणीचे मुख्याधिकारी […]

Archives

Categories

Meta