प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान आणि आरोग्य शिबीर नागरिकांनी शिबीराचा लाभ घ्यावा – डॉ.शशांक राठोड कन्हान,ता.८फेबुवारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांचा आदेशानुसार ९ फेब्रुवारी ला राज्यभरात सर्व प्राथमिक आरोग्य केंन्द्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी महारक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. […]
आरोग्य
७४ प्रजासत्ताक दिनी मानव अधिकार संरक्षण संघटन केले रक्तदान भव्य रक्तदान शिबिरात ३४ रक्तदात्यांनी केले रक्तदान कन्हान,ता.२७ जानेवारी मानव अधिकार संरक्षण संघटन पारशिवनी तालुका अध्यक्ष पंकज रामटेके मित्र परिवार द्वारे ७४ वा प्रजासत्ताक दिना निमित्य तारसा रोड, गहुहिवरा चौक, कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले […]
प्राथमिक आरोग्य केंद्रात शहर विकास मंच द्वारे ध्वजारोहण कन्हान,ता.२७ जानेवारी कन्हान शहर विकास मंच द्वारे ७४ व्या प्रजासत्ताक प्राथमिक आरोग्य केंन्द्र परिसरात ध्वजारोहण आणि आदर्श हायस्कुल ला नेताजी सुभाष चंद्रबोस यांची प्रतिमा भेट देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवार (दि.२६) जानेवारी ७४ वा प्रजासत्ताक दिवस […]
येसंबा ग्रां.पं.कार्यालयात नि:शुल्क नेत्र तपासणी शिबीर कन्हान,ता.२३ जानेवारी येसंबा ग्राम पंचायत कार्यालय येथे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड द्वारे नि:शुल्क नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करून ७० नागरिकांच्या नेत्राची तपासणी करण्यात आली. आठ दिवसा नंतर चष्मे वाटप होणार असल्याची माहिती उपसरपंच धनराज हारोडे यांनी दिली. ग्राम पंचायत येसंबा […]
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राजे फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर कन्हान,ता.४ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहु. संस्था, टेकाडी द्वारा संचालित राजे फाउंडेशन वतीने रक्तदान शिबिर टेकाडी गावात घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित सरपंच विनोदी इनवाते तर प्रमुख उपस्थिती माझी ग्रामपंचायत सदस्य […]
प्राथमिक आरोग्य केंद्रात कैसंर व विविध आरोग्यांची तपासणी नेशनल कैंसर इंस्टीट्यूट पथक द्वारे १२४ नागरिकांची तपासणी कन्हान,ता.२८ डिसेंबर प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेशनल कैंसर इंस्टीट्यूट पथक द्वारे कैसंर शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीरात एकुण १२४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. प्रसंगी डाॅक्टरांनी शिबीर कार्यक्रमात नागरिकांना धुम्रपान, […]
आ.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते सेतू कार्यालयाचे उद्घाटन कार्यालय उद्घाटन प्रसंगी विविध शिबिरांचे आयोजन कन्हान,ता.२१ डिसेंबर समाजसेवक चिंटू वाकुडकर यांचा ( सेतू) जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.१९) डिसेंबर रोजी गणेश नगर, पांधन रोड, कन्हान येथे विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. […]
राखेच्या प्रदूषणापासून करणार मुक्त नांदगाव येथील शेतकऱ्यांना आदित्य ठाकरे यांचे आश्वासन; ७० टक्के राख काढण्यात आली कन्हान, ता. २८ ऑगस्ट शेतकरी व ग्रामस्थांना राखेपासून होणाऱ्या प्रदूषणापासून मुक्त करण्यात येईल, असे आश्वासन युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. नांदगाव-बखारी शिवारात पेंच नदीच्या जवळ राख तलाव असून येथील राखेमुळे […]
शेतकरी व गावक-यांना राख तलाव व कोळसा धुळ प्रदुर्शनापासुन पुर्णत: मुक्त करणार – मा.आदित्य ठाकरे खापरखेडा ची राख व कोळशा खदान, कोल वासरी च्या धुळ प्रदुर्षन बंद करिता दिले निवेदन. कन्हान,ता.28 ऑगस्ट औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा येथील राख विसर्जन करण्याकरिता नांदगाव-बखारी शेत शिवारात पेंच नदीच्या अगदी जवळ राख तलाव […]
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीराने साजरा कन्हान, ता.15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीराने साजरा १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवा निमित्य विदर्भ भुमिपुत्र संघटन व्दारे तारसा रोड चौक महाकाली कॉम्पलेक्स कन्हान येथे भव्य रक्तदान व कोरोना […]