ग्रा.पं. येसंबात शाळेचा गणवेश व नवीन पाठ्य पुस्तकांच वाटप

ग्रा.पं.येसंबात शाळेचा गणवेश व नवीन पाठ्य पुस्तकांच वाटप

कन्हान,ता.०४ जूलै

    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येसंबा वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि.३०) जून रोजी शाळेचा गणवेश व नवीन शाळेतील पाठ्य पुस्तंकांच वाटप ग्रामपंचायत येसंबा च्या सरपंचा कु.सोनूताई इरपाते यांचा हस्ते वाटप करण्यात आले.

     प्राथमिक शाळा येसंबा शिक्षण समितीचे अध्यक्ष सुखदेव पानतावणे व उपसरपंच धनराज हारोडे यांचा हस्ते देखील याप्रसंगी गणवेश वाटप व साहित्य वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या मुख्याध्यपिका सौ.सोरते मॅडम, झाडे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भारतीय टेनी-कोइट संघात संजय चेटूले यांची निवड

Thu Jul 6 , 2023
भारतीय टेनी-कोइट संघात संजय चेटूले यांची निवड नागपूर,ता.७ जूलै    भारतीय टेनी-कोइट संघात, वैनगंगा स्पोर्टिंग भंडारा येथील खेळाडू संजय माधव चेटुले व नंदिनी प्रभू फेंडर यांची निवड झाली. दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या वर्ल्ड कप टेनी-कोइट चॅम्पियनशिप मध्ये होणाऱ्या (दि.३०) सप्टेंबर ते (दि.८) ऑक्टोंबर २०२३ रोजी यात सहभागी होणाऱ्या भारतीय संघात, […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta