ग्रा.पं.येसंबात शाळेचा गणवेश व नवीन पाठ्य पुस्तकांच वाटप कन्हान,ता.०४ जूलै     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येसंबा वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि.३०) जून रोजी शाळेचा गणवेश व नवीन शाळेतील पाठ्य पुस्तंकांच वाटप ग्रामपंचायत येसंबा च्या सरपंचा कु.सोनूताई इरपाते यांचा हस्ते वाटप करण्यात आले.      प्राथमिक शाळा येसंबा शिक्षण समितीचे […]

कन्हान शहरातील १४५ रमाई घरकुल योजना लाभार्थ्याचा मार्ग मोकळा कन्हान,ता.४ जूलै     रमाई घरकुल योजने अंतर्गत मागिल साड़े तीन वर्षात अनुसूचित जातीच्या १४५ लाभार्थ्याच्या अर्जावर नगरपरिषद कन्हान च्या उदासीनतेमुळे कुठलिही कार्यवाही न झाल्याने लाभार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी भाजपा कन्हान‌ शहर अध्यक्ष डॉ.मनोहर पाठक च्या शिष्ठमंडळाने मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवेदनातून […]

दत्त मंदिर कांद्री येथे गुरु पौर्णिमा उत्साहात थाटात साजरा कन्हान,ता.४ जूलै     कांद्री वार्ड, क्रमांक दोन येथील श्री दत्त मंदीरात विधिवत पूजा अर्चना करुन विविध कार्यक्रमाने गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात थाटात पार पडला.    सोमवार (दि.३) जुलै ला गुरु पौर्णिमा निमित्य कांद्री वार्ड, क्रमांक दोन येथील श्री दत्त मंदीरात […]

Archives

Categories

Meta