वनविभागाच्या निष्काळजी मुळे हरणाचे मरण- संजय सत्यकार कन्हान,ता.८ जुलै    कन्हान शहरापासून पाच किलोमीटर व नागपूर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावरील खोपडी (खेडी) शिवारात (दि.८) जुलै रोजी दुपारी बारा ते एक वाजताच्या दरम्यान काही भटक्या कुत्र्यांनी एका हरणाच्या पील्यावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जख्मी केले.    लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ धाव […]

Archives

Categories

Meta