मानधन त्वरित मिळण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांचे ‘कामबंद’ सावनेर ता प्र: मागील सहा महिन्यांपासून ग्रामरोजगार सेवकांचे मानधन मिळाले नसून थकीत भत्ते यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सावनेर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी १ सप्टेंबर पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबतचे निवेदन गट विकास अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले. ग्रामरोजगार सेवकांना गावपातळीवर योजना राबविण्यासाठी […]