कन्हान परिसरात थाटात वर्षावास समापन कन्हान बुद्ध विहारात महापरित्राण पाठ सह वर्षावास थाटात संपन्न.  कन्हान : – बुद्धिस्ट वेलफेयर सोसायटी कन्हान, बुद्धिस्ट उपासक उपासिका व युवा वर्ग द्वारे अश्विन पोर्णिमे ला कन्हान बुद्ध विहार सिद्धार्थ कॉलोनी गणेश नगर कन्हान येथे धम्मगुरु भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात महा परित्राण […]

नाभिक समाज कन्हान तर्फे नगाजी महाराजांची पुण्यतिथी थाटात साजरी कन्हान : – नाभिक एकता मंच पारशिवणी तालुका व कन्हान शहर यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ समाज बांधव व मार्गदर्शक संतोष दहिफडकर यांच्या निवास स्थानी श्री संत नगाजी महाराज यांच्या पुण्यतिथी थाटात साजरी करण्यात आली.          शुक्रवार (दि.२२) ऑक्टोंबर ला […]

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य कन्हान येथे स्वच्छता अभियान #)  कन्हान-पिपरी नगरपरिषद व समाजकार्य महाविद्यालय कामठी द्वारे परिसर स्वच्छ केला.  कन्हान : –  परिसरात नगरपरिषद कन्हान-पिपरी व समाजकार्य महाविद्यालय कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य तारसा रोड कन्हान ते वाघधरे वाडी पर्यंत स्वच्छता अभियान  राबवुन प्लास्टिक वेचुन रस्त्याची स्वच्छता व परिसर स्वच्छ […]

कन्हान ला पोलीस स्मृति दिवसा निमित्य शहिदांना श्रद्धांजली अर्पण कन्हान : – शहर विकास मंच द्वारे पोलीस स्मृति दिवसा निमित्य गांधी चौक कन्हान येथे मान्यवरांच्या हस्ते शहिद स्मारकावर पुष्पहार, पुष्प अर्पित करित दोन मिनटाचे मौनधारण करून कर्तव्य बजावित शहिद झालेल्या सर्व भारतीय पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .     […]

कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारी ची नियुक्ती #) नागरिकांच्या मागणीला यश, मंत्री सुनिल केदार व अध्यक्षा रश्मी बर्वे यांचे मानले आभार .  कन्हान : – कन्हान शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महिला वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्या बाबत सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार व सहका-यां नी मंत्री सुनिल केदार व जि प […]

क्रांतीवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांची पुण्यतिथी साजरी कन्हान : – गोंडवाना गणतंत्र पार्टी व्दारे राय नगर कन्हान येथे गोंडवाना समाज बांधवाचे प्रबोधन करून क्रांतीवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.                   स्वातंत्र पूर्व काळात इंग्रजाना सळो की पळो करून सन १८५८ च्या कालखंडात […]

Archives

Categories

Meta