दखणे हायस्कूलच्या शालेय खो-खो स्पर्धेत दबदबा कायम कन्हान,ता.१८ नोव्हेंबर     महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागाच्या विद्यमाने तथा जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद च्या वतीने सन 2022-2023 या सत्रातील शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा तालुका पारशिवनी मधील हरिहर विद्यालय पारशिवनी येथे सुरू असलेल्या शालेय खो-खो स्पर्धेत […]

आरोपी पकडण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला दोन युवकांवर विरुद्ध गुन्हा दाखल, एकास अटक कन्हान,ता.१८ नोव्हेंबर    शहरात असामाजिक तत्वांचा दिवसेंदिवस बोलबाला वाढुन आरोपी पकडण्याकरिता गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर दोन आरोपींनी चाकुने हल्ला केला. पोलीसाला जख्मी केल्याची धक्कादायक घटना कन्हान शहरातील आंबेडकर चौकात घडल्याने परिसरात एकच खळखळ उडत भीतीचे वातावरण निर्माण […]

Archives

Categories

Meta