राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी 

राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी 

कन्हान ता.१९ फेब्रुवारी २०२१ 

भारतीय जनता पार्टी कन्हान तर्फे  राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमा चे आयोजन  दि.१९ फेब्रुवारी २०२१ ला शिवाजी पुतळा शिवाजी नगर -कन्हान पिपरी येथे संपन्न झाला .

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाक्रुती पुतळ्यास माल्यार्पण भाजपा पारशिवनीं  तालुका अध्यक्ष अतुल हजारे , माजी नगर परिषद अध्यक्ष शंकर चहांदे,जिला परिषद सदस्य व्यंकटेश करेमोरे, भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ. मनोहर पाठक,रामभाऊ दिवटे, जयराम मेहरकुळे,मुलचंद शिंदेकर,भरत साळवे, विजय हटवार यानी केले .

प्रसंगी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर  विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

 कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नगर परिषद कन्हान विरोधी पक्ष नेता राजेंद्र शेन्द्रे, सुनील लाडेकर, अमोल सकोरे, सौरभ पोटभरे, अजय लोंढे, मनोज कुरटकर, संजय चोपकर, शैलेश शेळके, आनंद शर्मा, अमन घोडेस्वार, सुनील आगुटलेवार, मुकेश नानवटकर, लोकेश अंबाडकर, सचिन कांबळे, पंचम सलामे, स्वाती पाठक, संगीता खोब्रागडे,सुषमा चोपकर, वंदना कुरटकर ,राखी परते, पौर्णिमा दुबे, कळंबे ताई, सुषमा मस्के,वर्षा लोंढे, तुलेषा नानवटकर मोठ्या संख्येत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

कक्रमाचे सूत्र संचलन सुनील लाडेकर व आभार शैलेश शेळके यानी केले ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी

Sun Feb 21 , 2021
*कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी* कन्हान – कन्हान येथे कन्हान शहर विकास मंच द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित मा.श्री निलकंठ मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta