खंडाळा येथे लाखोंचा विकासनिधी आ.जयस्वाल यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन   कन्हान, ता. २५ पारशिवनी तालुक्यातील खंडाळा घाटे येथे आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.     जल जिवन मिशन कार्यक्रमांतर्गत ६९ लाख ८४ हजाराच्या निधीतून २० हजार लिटर पाण्याची टाकी आणि ४ हजार १०० मीटर […]

गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिबिराचा शुभारंभ     कन्हान,ता.२५ एप्रिल     राम सरोवर टेकाडी (को.ख) येथे गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिवकालीन शस्त्र विद्याकले चे प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.       गुरुकृपा आखाडा व्दारे रामसरोवर टेकाडी येथे उष्मकालीन शिवकालीन शस्त्र विद्या कला प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली. भारतीय […]

श्मशान घाट प्रस्तावित नसतांना नगरपरिषद ला बदनाम करण्याचं काम – नगराध्यक्ष कन्हान,ता.२५ एप्रिल       नागपुर जिल्हयाची जिवनदायणी कन्हान नदी किना-या लगत बीकेसीपी शाळेचा मागे नगर परिषद कन्हान-पिपरी व्दारे शमशान घाट बनविण्याचे प्रस्तावित केले. घाटावर मुतदेहाचा अंतिम संस्कार करताना धुर व दुर्गंधी मुळे शाळेच्या विद्यार्थ्या च्या शिक्षणावर व आरोग्यावर […]

मनोजसिंह चौहान यांच्या रेल्वे अपघातात मुत्यु कन्हान,ता.२५ एप्रिल    बळीराम दखने हायस्कुल चे शिक्षक मनोजसिंह चौहान यांचा तारसा रोड रेल्वे क्रॉसिंग च्या जवळ नागपुर वरून भंडारा कडे जाणा-या रेल्वे माल गाडीने अपघात होऊन त्यांचा घटनास्थळीच मुत्यु झाला. प्राप्त माहीती नुसार, सोमवार (दि.२४) एप्रिल ला रात्री ९ ते १०.३० वाजता दरम्यान […]

Archives

Categories

Meta