न.प.उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांनी अनधिकृत बांधकाम करून पदाचा दुरुपयोग   कन्हान,ता.१७ एप्रिल     कन्हान नगर परिषद अंतर्गत प्र.क्र.५ मधील रहिवासी योगेंद्र (बाबू) रंगारी यांनी शासकीय सांडपाण्याच्या नालीवर अनाधिकृत बांधकाम करून कन्हान न. प. उपाध्यक्ष पदाच्या दुरुपयोग करून शासकीय नियमाच्या उल्लंघन केल्याचा आरोप कन्हान नगराध्यक्ष सौ.करूणाताई आष्टणकर यांनी नागपूर जिल्हाधिकारी […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमाने परिसरात थाटात साजरी “आधी बाबासाहेबांना वाचु या मग जयंतीत नाचु या “   कन्हान : – भारतरत्न डॉ बाबासाहेब आबेंडकर यांची १३२ वी जयंती कन्हान परिसरात विविध कार्यक्रमाने थाटात साजरी करण्यात आली. “आधी बाबासाहेबांना वाचु या मग जयंतीत नाचु या “    डॉ. बाबासाहेब […]

रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या वतीने स्वाभिमानी भीम महोत्सव थाटात कन्हान,ता.१५ एप्रिल   विश्वरत्न ड़ॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हानच्या वतीने दोन दिवसीय स्वाभिमानी भीम महोत्सवाचे थाटात आयोजन करण्यात आले. प्रबोधनकार भगवान गावंडे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार (१३ एप्रिल) रोजी करण्यात आले होते. विविध क्षेत्रात अतिविशेष […]

भीमजयंती महोत्सव बुद्धीष्ट वेलफेअर सोसायटी व जयंती समिती व्दारे थाटात कन्हान : – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती महोत्सव बुद्धीष्ट वेलफेअर सोसायटी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कन्हा न यांच्या सयुक्त विद्यमाने भीमगीत, केक व फटाक्यां ची आतिष बाजी, माल्यार्पण, भव्य रोग निदान शिबीर, भोजनदान आणि […]

श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळेत आधार कार्ड अपडेट शिबीर संपन्न कन्हान, ता.१७      विद्यार्थ्यांच्या स्टुडंट पोर्टलवरील अडचणी दुर करण्यासाठी श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे दोन दिवस शिबीराचे आयोजन करून पंच्यात्तर विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्यात आले. ‌ स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांची नावे अपलोड करताना आधार कार्डशी जुळणारी समस्या दूर […]

Archives

Categories

Meta