शेतात साहित्याची चोरी करून घरफोडी कन्हान, ता. २६ : नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील वराडा बसस्थानक जवळील शेतात असलेल्या घरात घरफोडी करून शेत साहित्याची चोरी केली. गहू, डिझेल इंजिन, कॉम्प्रेसर, इलेक्ट्रीक पंप मोटार, ट्रॅक्टरचे क्लज प्लेट, प्रेशर प्लेट, पोकलैंड मशिन टोचन चैन असे ६१ हजार ९४० रुपयांच्या साहित्य चोरून नेले. आरोपी […]
दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात कन्हान,ता.२६ नागपूर-जबलपूर महामार्गावरील तारसा रेल्वे ब्रिजवर दुचाकी चालक विरुद्ध दिशेने आल्याने मागच्या बाजूने येणाऱ्या टाटा दहा चाकी ट्रकने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक जखमी झाला असून यात ट्रकचे नुकसान झाले. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, कंटेनर चालक अनिल दत् फौड (वय ३५) रा. […]
बारावीच्या परीक्षेत कु.तनिशा राऊत तालुक्यात प्रथम कन्हान, ता.२५ बारावीच्या नुकताच परीक्षेच्या निकाल लागल्याने पालकवर्गात मुलांना घेऊन कौतुक आनंदाचे वातावरण असुन महाविद्यालय संचालक मंडळ, अध्यक्ष व शिक्षकांच्या प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. तर महाविद्यालयीन विद्यार्थीगणात मध्ये एकदाचा निकाल लागल्याने सुटकेचा श्वास घेतला आहे. तालुक्यात धर्मराज कनिष्ठ […]
शहरात वीज पुरवठा नियमित करण्यात यावा शहर युवक काँग्रेसची निवेदनातून मागणी. कन्हान, ता.२३ शहरात मागील कित्येक दिवसा पासुन दिवस-रात्र वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाल्याने कन्हान शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकिब सिद्धिकी च्या नेतृत्वात कन्हान महावितरण कार्यालया चे उप मुख्य अभियंता मा. भगत साहेब यांची […]
वीज वितरण कंपनीव्दारे नागरिकांना वीजेची भरपाई देणार का? ग्रामीण भागातील नागरिक अंधारात राहून उकाड्यामुळे त्रस्त विद्युत बिल भरण्यास उशीर झाल्यास दंड वसुलीचे आदेश कन्हान,ता.२३ मे शहरासह ग्रामीण भागात व परिसरात कुठलेही वादळ वारा नाही, पाऊस नाही तरी भर उकाडयातील प्रखर तापमानात दिवस व रात्र विद्युत पुरवठा सतत खंडीत […]
नांदगाव, बखारी व वराडा, एसंबा गावकरी शेतक-यांना प्रदुषण मुक्ती करिता लढा लढणार – आदित्य ठाकरे कन्हान,ता.२२ मे नांदगाव-बखारी येथील बंद राख तलावाच्या जागेवर सौलर उर्जा प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देऊन व वराडा, एसंबा येथील कोल वॉसरीच्या कोळसा धुळीने त्रस्त गावकरी शेतक-यांना प्रदुषण पासुन मुक्त करे पर्यंत लढा लढणार असे […]
हुजूर मरियम अम्मा यांचा १०६ वा वार्षिक उर्स साजरा कन्हान,ता.२० मे हुजूर मरियम अम्मा साहेबा (र.अ) गाडेघाट जुनीकामठी ता.पारशिवनी जि.नागपुर येथे १०६ वा वार्षिक उर्स निमित्त तीन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मोठया उत्साहाने वार्षिक उर्स साजरा करण्यात आला. नागपुर जिल्हयातील गाडेघाट, जुनीकामठी ता. पारशिवनी येथील प्रसिध्द […]
खेळ मैदानात वेकोलि प्रशासनाने केली कोळसा मिश्रित माती डम्पिंग खेळाचे मैदान उध्वस्त करित असल्याने खेडाळु व नागरिक संतप्त कन्हान,ता.२० मे वेकोलि कामठी व गोंडेगाव प्रशासना व्दारे गोंडेगाव वस्ती व कामगार वसाहती च्या मध्ये असलेले वेकोलि गोंडेगाव खेळाच्या मैदानात मध्यरात्री कोळसा मिश्रित माती डम्पिंग केले. संतप्त परिसरातील नागरिकांनी […]
रामधामचा उत्सवामधून निशुल्क सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रामधाम तीर्थक्षेत्र मनसर येथे पंधरा वर्षांत १२६६ निशुल्क विवाह संपन्न कन्हान,ता.३० एप्रिल चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर), आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर, महिला व बाल विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रामधाम […]