बालकलाकार छगन राजेंद्र बावनकुळे आकाशवाणीवर

बालकलाकार छगन राजेंद्र बावनकुळे आकाशवाणीवर

कन्हान,ता.१७ जानेवारी

    लोकशाहीर वस्ताद भीमराव बावनकुळे गुरुजी यांचा नातू बालकलाकार गायन आणि तबला वादक पी एम श्री केंद्रीय विद्यालय कामठी येथील विद्यार्थी आहे.

   छगन राजेंद्र बावनकुळे यांचा १९ जानेवारी २०२४ ला सायंकाळी ५.३० मिनिटांनी नागपूर आकाशवाणी केंद्र वरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा प्रसारित होणार आहे.

   यावेळी शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे, संगीत विशारद नरेंद्र महल्ले, गजानन वडे, वैभव मधुमटके, प्रफुल भनारे, निखिलेश वानखेडे, आदित्य पांडे, प्रतीक सावरकर यांनी पोवाडा गायनला साथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

श्री शिव महापुराण कथा व राधानाम रस प्रवाह

Fri Jan 19 , 2024
श्री शिव महापुराण कथा व राधानाम रस प्रवाह  कन्हान,ता.१८ जानेवारी     तिळ संक्रांत चतुर्थी महोत्सवा निमित्त श्री शिव महापुराण समिती व्दारे पांधन रोड, गणेश मंदीर सामोरील प्रांगणात श्री शिव महापुराण कथा व श्री राधानाम रस प्रवाहचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष राजु बाबु राठी […]

You May Like

Archives

Categories

Meta