सिहोरा येथील रहिवासी कुमारी प्राची नन्नावरे ज्युनियर सेंन्ट्रल इंडिया २०२१ मध्ये प्रथम

*सिहोरा येथील रहिवासी कुमारी प्राची नन्नावरे ज्युनियर सेंन्ट्रल इंडिया २०२१ मध्ये प्रथम*

#) कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी केला सत्कार

 

कन्हान – नागपुर येथे सिनेस्टेप द्वारा आयोजित ‘ज्युनिअर सेंन्ट्रल इंडिया फॅशन शो २०२१’ मध्ये कन्हान परिसरात असलेल्या सिहोरा गावातील रहिवासी कुमारी प्राची नन्नावरे ही प्रथम आल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी तिच्या निवास्थानी जाऊन पुष्प गुच्छ देऊन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या .
नागपुर येथे सिनेस्टेप द्वारा आयोजित’ज्युनिअर सेंन्ट्रल इंडिया फॅशन शो २०२१’ मध्ये नागपुर , पुणे , इंदौर , रायपुर , बंगलुरू , हैदराबाद येथुन एकुण ४५० पार्टीसिपेंट यांनी आॅनलाईन सहभाग घेतला असुन या मध्ये बौद्धिक व विविध प्रकारचे राऊंड घेण्यात आल्याने नागपुर ग्रामीण क्षेत्रातील कन्हान परिसरातील सिहोरा येथील रहिवासी कुमारी प्राची नन्नावरे ही ने आपल्या टायलेंट राऊंड मध्ये अभिनय दाखवुन व रॅम्प वाॅक करुन उपस्थित परिक्षकांना मोहित केले . या क्रार्यक्रमात विशेष अतिथि म्हणुन अभिनेत्री इंटरनेशनल माॅडल साक्षी मेश्राम , सायली टेकाडे , धनिष्ठा सिद्धार्थ , साक्षी सातपुते , इंटरनेशनल मेकअप आर्टिस सुनिता कांबळे , माॅडल राशी गजभिए सह आदि उपस्थित होते . ज्युनियर सेंन्ट्रल इंडिया २०२१ मधील प्रथम विजेता कुमारी प्राची नन्नावरे हिला दिग्दर्शक अनिल सहारे ने पुष्प गुच्छ देऊन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या . अनिल सहारे यांनी उपराजधानी नागपुर चा व सिनेस्टेप द्वारे झालेल्या फॅशन क्षेत्र चा नाव वैश्विक केले असुन उपस्थित सहभागी माॅडल ला व त्यांच्या परिवारांना मार्गदर्शन करुन आभार व्यक्त केले . दिग्दर्शक अनिल सहारे यांच्या मार्गदर्शना वर उपस्थित सहभागी माॅडल व कुटुंबाने त्यांचे आभार मानले व नागपुर मध्ये फिल्मी सिटी बनविण्या करिता लक्ष केंन्द्रीत करणार्या अनिल सहारे यांना शुभेच्छा दिल्या . ज्युनियर सेंन्ट्रल इंडिया फॅशन शो मध्ये फॅशन पार्टनर , माॅक्स फॅशन इंडिया , सॅम फोटोग्राफी , यांचे विशेष सहकार्य होते . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रसिका श्रीवास , कन्हेलाल मुरमु , लक्ष्मीकांत गजभिए , दिनेश सहाने , कोमल , सुरेश , सह आदि ने सहकार्य केले .

*कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी केले सत्कार*
‘ज्युनिअर सेंन्ट्रल इंडिया फॅशन शो २०२१’ मध्ये कन्हान परिसरात असलेल्या सिहोरा गावातील रहिवासी कुमारी प्राची नन्नावरे ही प्रथम आल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी तिच्या निवास्थानी जाऊन मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्राची नन्नावरे हिला पुष्प गुच्छ देऊन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , कामेश्वर शर्मा , महेंद्र साबरे , हरीओम प्रकाश नारायण , निलेश गाढवे , सचिन ढोबळे , हर्ष पाटील , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला लहान मुलांनी दही हंडी उत्सव साजरा केला 

Fri Sep 3 , 2021
कन्हान ला लहान मुलांनी दही हंडी उत्सव साजरा केला    कन्हान : – शहरात व परिसरात दही हंडी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असुन गेल्या दोन वर्षा पासुन राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाने दहीहंडी फोडण्यावर बंदी असुन शहरात कोरोना प्रादुर्भाव नसल्याने स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथे छोटया मुलांनी गोपाल अष्टमी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta