आज शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळा #) डॉ.पं.दे.रा.शि परिषदचे म.ज्योतीराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण. कन्हान : – डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपुर विभाग व्दारे आज शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळा डोणेकर सभागृह कन्हान येथे आयो जित केला आहे. यात शांताराम जळते यांचा भव्य सत्कार आणि शिक्षकांना महात्मा […]

वार्षिक जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत बी.के. सी.पी. शाळा कन्हान उपविजेती #) विद्यार्थांनी मिळविलेल्या या यशाचे कन्हान परिसरात सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव. कन्हान : – नागपुर जिल्हा एथलेटिक्स संघटने च्या वतीने आयोजित जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धा ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, नागपूर मैदान येथे संपन्न झाल्या. यात बी. के. सी. […]

Breaking News

Archives

Categories

Meta