गरीब ग़रजु विद्यार्थी व विद्यार्थीनी ना मोफ़त शैक्षणिक साहित्य वाटप कन्हान : – वेतनाम व आस्ट्रेलिया येथिल सिस्टर हाय यान यांनी दान म्हणुन पाठविलेले शैक्षणिक साहित्य  अहिल्याबाई होळकर बहुउदेशिय शिक्षण संस्था सिहोरा कन्हान द्वारे गरीब, गरजु विद्यार्थी, विद्यार्थीनी ना वाटप करण्यात आले.           मंगळवार (दि.९) नोव्हेंबर ला सर्वप्रथम भगवान बुद्ध […]

सुलभ शौचालयात लाईट ची सुविधा व नियमित साफ सफाई करण्याची मागणी #) कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांचे नप कार्यकारी अधिक्षकाला निवेदन.  कन्हान : –  नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र. सात मटन मार्केट परिसर कन्हान पोलीस स्टेशनच्या बाजुला नाग रिकांकरिता नगरपरिषद प्रशासना द्वारे सुलभ शौचाल य बनविण्यात आले असुन या शौचालयात दोन […]

श्री सुर्यषष्टी महाव्रत पर्वावर कन्हान नदी घाट व पिपरी घाटावर सांध्य अर्धाने सुर्याची आराधना #) कन्हान नदी घाटावर छठ पुजा उत्सव थाटात   कन्हान : – शहरात अडीच महिन्यांपासुन कोरोना पुर्ण पणे नियंत्रणात असुन ही सकारात्मक बाब लक्षात घेता यावर्षी कन्हान शहरात श्री सुर्यषष्टी महाव्रत पर्व बडकी छट, सांध्य छट […]

Archives

Categories

Meta