मातामाय मंदीर कांद्री येथे वृक्षरोपन कार्यक्रम संपन्न

  1. मातामाय मंदीर कांद्री येथे वृक्षरोपन कार्यक्रम संपन्नकमलासिहं यादव
    पाराशिवनी तालुका प्रातिनिधी

पारशिवनी(ता प्र): – जागतिक अंध दिनानिमित्य पारशिवनी तालुक्यातिल ग्राम पंचायत काद्री हदीतील वार्ड क्र ५ कांद्री येथील मातामाय मंदीर येथे जि प नागपुर अध्यक्षा रश्मीताई बर्वे व पं स सभापती मिनाताई कावळे यांचे हस्ते वृक्षरोपन करण्यात आले.
गुरूवार (दि.१५) ला सकाळी ११ वाजता स्वर्गिय भिमाबाई चिंधुजी वांढरे कांद्री यांच्या शेतातील पुरातन मातामाय मंदीर वार्ड क्र ५ गजानन मंदीरा जवळ जागतिक अंध दिना निमित्य जि प अध्यक्षा रश्मीताई बर्वे, पं स पारशिवनी सभापती सौ मिनाताई कावळे, सरपंच बळवंत पडोळे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, राहुल टेकाम, ग्रा पं सदस्य मधुकर गि-हे, सौ सुभद्रा बाई पोटभरे, सुमित्राबाई पोटभरे यांच्या हस्ते मंदीर परिसरात वृक्ष रोपन करण्या त आले.

कार्यक्रमाच्या यशस्विते करिता रमेश पोटभरे,शाहिर विक्रम वांढरे, वामन देशमुख, मधुकर खडसे, चंद्रशेखर बावनकु ळे,ग्राम पंचायत सदस्य, शिवाजी चकोले, धनराज पोटभरे, जगन शेंदरे, अशोक किरपान, राजहंस वंजारी, सेवकराम भोंडे, उत्तम वांढरे, सोमा सावरकर, योगेंद्र आकरे, गुरूदेव चकोले, अरूणा हजारे,ग्राम पंचायत सदस्या, अरूणा पोहनकर, ग्राम पंचायत सदस्या , रूपाली पोटभरे, राजेश्वरी पोटभरे, कावडकर ताई, लांजेवार ताई, साखरवडे ताई सह जय दुर्गा महिला भजन मंडळी तिल् महीला सदस्या सह गावकरी नागरिक आदीने सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

प्रताप वाघमारे यांनी स्वीकारला तहसीलदारपदाचा कारभार

Sun Oct 18 , 2020
प्रताप वाघमारे यांनी स्वीकारला तहसीलदारपदाचा कारभार सावनेर : जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदली सत्रात सावनेर येथील तहसीलदार दीपक कारंडे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी प्रताप वाघमारे यांनी सावनेरचे तहसीलदार म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी प्रताप वाघमारे हिंगणा तहसील व विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल तहसीलदार म्हणून कार्यरत होते . त्यांना जवळपास १३ […]

You May Like

Archives

Categories

Meta