डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चळवळीत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे बहुमूल्य योगदान :अॅड. सुलेखाताई कुंभारे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चळवळीत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे बहुमूल्य योगदान,

अॅड. सुलेखाताई कुंभारे

कामठी : 25/09/2021 ला वडोदा, तालुका कामठी जिल्हा नागपूर. संत जगनाडे सभागृह येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे व एडवोकेट साखाराम पंत मेश्राम यांचा जयंती अभिवादन सभेत बोलतांना एडवोकेट सुलेखाताई कुंभारे आपल्या भाषणात मनाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चळवळीत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे व एडवोकेट सखाराम मेश्राम यांचे बहुमूल्य योगदान आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या त्यागामुळे व परिश्रमामुळे आंबेडकर चळवळ विस्तारली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते विनायकराव जामगडे होते. सभेत एडवोकेट यशवंत मेश्राम व प्रसिद्ध प्रबोधनकार नाटककार अनिरुद्ध शेवाळे यांचे भाषण झाले. सभेचे संचालन अजित दादा जामगडे यांनी केले. या प्रसंगी पंचायत समिती कामठी चे माजी सभापती रमेशजी भोयर, सोपान गभणे, विष्णूभाऊ ठवरे, आसिफ शेख, विनोद लोखंडे, तुलाराम रामटेके, सुकेशनी गुरुदेव रामटेके, शशांक रामटेके, मिलिंद जामगडे, रजत जामगडे,विशाल जामगडे, राजेश सनकाळे, प्रदीप जामगडे, व परिसरातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य व महिलांच्या फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

काँग्रेस कार्यकर्ता यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

Mon Sep 27 , 2021
मौदा : तालुका, चाचेर, खंडाळा ग्रामपंचायत चे माजी सरपंच श्री. मदन बरबटे व त्याच्या समेत सेवा सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व अनेक काँग्रेस कार्यकर्ता यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या उपस्थितत प्रवेश केला. यावेळी श्री. मदन बरबटे यांना नागपूर जिल्हा महासचिव पदावर नियुक्ती करणेत आली. या […]

You May Like

Archives

Categories

Meta