वेकोलिच्या ब्लॉस्टींग मुळे बापासह लेकीचा दुदैवी मृत्यु दोषी अधिका-यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कन्हान,ता.२८ ऑगस्ट     वेकोलि कामठी खुली खदान च्या दगान (ब्लॉस्टींग) मुळे वार्ड क्र.१ हरीहर नगर, कांद्री येथील घर कोसळल्याने मलमा खाली बापासह सहा वर्षाच्या लेकीचा घटनास्थळीच मृत्यु झाला. ही धक्कादायक घटना घडताच परिसरात शोककळा पसरून […]

Breaking News

Archives

Categories

Meta