७६ व्या दिनानिमित्त भूमिपुत्र बहुउद्देशी संस्थेच्या मार्फत रक्तदान शिबिर व विद्यार्थी सत्कार कन्हान,ता.१६ ऑगस्ट      भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या दिनानिमित्त भूमिपुत्र बहुउद्देशी संस्थांच्या मार्फत तारसा चौक, महाकाली कॉम्प्लेक्स येथे रक्तदान शिबिर आणि विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.   भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्था यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय […]

Archives

Categories

Meta