लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ वी जयंती निमित्य युवक कॉग्रेस व्दारे वृक्षरोपन कन्हान,ता.०१ ऑगस्ट     लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य नागपुर जिल्हा ग्रामिण व रामटेक विधानसभा युवक कॉग्रेस व्दारे कांद्री, कन्हान, पारशिवनी, रामटेक येथे वृक्षरोपन करून लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.       […]

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन  कन्हान,ता.०१ ऑगस्ट        भारतीय जनता पार्टी कन्हान शहर तर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती भारतीय जनता पार्टी कार्यालय कन्हान येथे साजरी करण्यात आली.       प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा शहर […]

मागील वर्षाची दिव्यांग निधि त्वरित वाटप करावी कन्हान,ता.०१ ऑगस्ट        नगरपरिषद कन्हान-पिपरी व्दारे सन २०२२ – २३ या वर्षांची दिव्यांग ५% निधि आता पर्यंत दिव्यांगाना देण्यात आली नसल्याने ही दिव्यांगाची निधि त्वरित वाटप करण्यात यावी अशी मागणी नगर सेवक विनय यादव यांनी कार्यालय अधिक्षक जगताप मार्फत मुख्याधिका-यांना निवेदनातून […]

लोकशाहीर अन्नाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने मणिपुर अमानविय घटनेचा निषेध राष्ट्रपती ला निवेदनातून आरोपींना फाशी देण्याची मागणी कन्हान,ता.०१ ऑगस्ट       देशातील मणिपुर राज्यात मागील तीन ते चार महिन्यापासुन हिंसा सुरु आहे. दरम्यान दोन स्रियांना निर्वस्त्र करुन धिंड काढत त्यांच्या देहाची विटंबना करून सामुदायिक बलात्कार केला गेला. केंद्र आणि राज्य […]

*मोकाट जनावरांच्या उपाययोजनेसाठी निवेदन* सावनेर : वर्षभर विशेषकरून पावसाळ्यात मोकाट गायी, सांड, कुत्रे इत्यादी शहरातील रस्त्यांवर कधी ठाण मांडून बसतात तर कधी यांचा मुक्त वावर असतो. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बहुतेक वेळा या जनावरांना थेट धडक बसते किंवा बावरलेले जनावर हल्ला करतात, त्यांच्या शेणावरून घसरणे वगैरे यात […]

Archives

Categories

Meta